शर्वरी जोगचा हा ग्लॅमरस अंदाज एकदा पाहाच

By  
on  

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सोनल लष्करे म्हणजेच सोनीची अवखळ व्यक्तिरेखा साकारली आहे, शर्वरी जोग हिने. शर्वरीची ही पहिलीच मालिका आहे. सोनीचं ग्रामीण ढंगातील बोलणं, तिचा निरागस अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे. 

 

‘जीव झाला येडापिसा’ नंतर शर्वरी आता ‘विधीलिखित’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. शर्वरी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे लोभस फोटोही शेअर करत असते. तिने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. तिचे हे हटके फोटो चाहत्यांना नक्कीच आवडतील.

 

 

Recommended

Loading...
Share