धाकट्या पेशवीण बाई म्हणजे आनंदी बाईंचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील

By  
on  

स्वामिनी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील कट कारस्थान, जिव्हाळा, राजकारण, रुसवे-फुगवे यातील अनेक कंगोरे प्रेक्षकांच्या मनात आहेत. या मालिकेतील खलपात्र म्हणजे आनंदीबाई पेशवे. आनंदीबाईंची व्यक्तिरेखा साकारली आहे कुंजिका काळविंत या अभिनेत्रीने. कुंजिकाने ‘एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. एरवी शाही साजशृंगारात वावरणा-या आनंदीबाईंचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

 

Recommended

Loading...
Share