पुजा सावंतचा हा इंडो वेस्टर्न अंदाज एकदा पाहाच

By  
on  

आपल्या लूक्स आणि स्माईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे पुजा सावंत.

 

पूजा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. पूजाच्या स्टाईलचं चाहते नेहमीच कौतुक करताना दिसतात. 

आताही तिने इंडो वेस्टर्न फोटो लूकमधील फोटो शेअर केला आहे. व्हाईट टॉप स्काय ब्लू स्कर्टमध्ये ती खुपच सुरेख दिसते आहे. एका क्लोदिंग ब्रॅण्डसाठी तिने हे शुट केलं आहे.

Recommended

Loading...
Share