By  
on  

पाहा Photos: आकाश ठोसरचा हा नवा अवतार पाहून तुम्हीही म्हणाल Wow !!

‘सैराटमुळे रातोरात स्टार झालेला अभिनेता आकाश ठोसर सध्या फिट राहण्यासाठी बरीच मेहनत घेताना दिसत आहे. सैराटनंतर तो लस्ट स्टोरीज या वेबसिरीजमध्ये दिसला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just.......

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

आता तो एका शुटमध्ये बिझी असल्याचं दिसून येत आहे. हे शुट लडाखमध्ये सुरु असल्याचंही फोटोमध्ये दिसून येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Anytime, Anywhere Beast Mode On #beast #pumpedup #bodyholic #fitnessfreak

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

यादरम्यान त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात तो व्यायाम करताना दिसत आहे. मागे लडाखची नयनरम्य पार्श्वभूमीही दिसत आहे. ‘कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी व्यायाम करतो’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Confuse Them With Your Silence and Shock Them With Your Results.

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

वर्कआऊटचे बरेच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आकाश लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘क्रश पॉईंट’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यासाठी त्याने कंबर कसून तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive