By  
on  

या नायिकांवर सजला ‘नथीचा हटके नखरा’

लॉकडाऊनमध्ये घरीच असल्याने मनाला उभारी देण्यासाठी अनेक वेगवेगळे ट्रेंड सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. त्यापैकीच एक आहे नथीचा नखरा चॅलेंज. या चॅलेंजमध्ये आपल्या नथ घातलेला फोटो सोशल मिडियावर शेअर करायचा आहे. यासोबतच ज्या व्यक्तीने आपल्याला या चॅलेंजसाठी नॉमिनेट केलं आहे. तिचं नावही फोटोच्या कॅप्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. नायिकाही या चॅलेंजच्या रंगात रंगल्या आहेत. पाहा कोण कोण आहेत या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive