By  
on  

या हॉट अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज एकदा पाहाच

वेबसिरीजमधून आपल्या बबली लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. तिचा बोल्ड अंदाज नुकताच सोशल मिडीयावर पाहायला मिळाला.

 

 

 यावेळी सगळं नीट असतं तर मी मित्र-मैत्रिणींसोबत सध्या जर्मनीमध्ये असते अशी कमेंट तिने केली आहे. मिथिलाची स्वत:ची अशी  एक खास स्टाईल आहे आणि ती नेहमीच त्यात खुलून दिसते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Patterns

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

 

मिथिला वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. साडी असो बिकीनी मिथिला त्यामध्ये लूकने चार चांद लावते.

 

 

 

मिथिला ‘मुरांबा’या मराठी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. याशिवाय ती कारवां सिनेमात इरफान खान आणि दुलकर सलमानसोबत दिसली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wasn't very sly about lusting over the passing plate of spring rolls, clearly ‍️

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don't need no reason to break into a

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive