By  
on  

योग दिवसाचा ‘योग’ साधत सेलिब्रिटींनी दिल्या फिटनेस टिप्स

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग हा भारताने जगाला दिलेली देणगी आहे. शरीराने मनाने योगाभ्यासाचा ध्यास घ्यावा यासाठी या दिवसाचं प्रयोजन केलं आहे. आज या दिवसाचं औचित्य साधत अनेक सेलिब्रिटींनी आज योगासनाचे फोटो शेअर केलेच याशिवाय चाहत्यांना खास टिप्सही दिल्या. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy International Yoga Day.. Stay fit. Stay healthy.

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

योग असे जेथे; रोग नसे तेथे. योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील हजारो वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.” #kashhmirasthoughts #Kashmirakulkarni#healthyliving #healthylifestyle #yogasana #yogalife #yoga #yogaabhyasa #yogaaddict #yogaeveryday #yogaday2020

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive