By  
on  

‘विठू माऊली’च्या लोभस रुपात दिसलेल्या अजिंक्य राऊतचे हे लूक पाहाच

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठु माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. उत्कंठावर्धक कथानक आणि संपुर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठलाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'विठु माऊली'ची भुमिका साकारणा-या अजिंक्य राऊतवर महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव झाला.

 

 

या मालिकेत विठूमाऊलीच्या लोभस लूकमध्ये अभिनेता अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अजिंक्य रिअल लाईफमध्ये खुप स्टायलिश आहे. तो अनेकदा त्याचे विविध लूकमधील फोटो, व्हिडियोहीचाहत्यांशी शेअर करत असतो. अजिंक्य आता ‘देवाक काळजी’ या सिनेमात दिसणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

There are times when I feel I'm #lost and I'm okay with it... Are you? . . . - @saneshashank

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive