‘माझ्या नव-याची बायको’ मधील माया आठवते का? मालिकेतील बोल्ड आणि ब्युटीफुल माया साकारली होती रुचिरा जाधवने. रुचिराने आत्तापर्यंत प्रेम हे, बे दुणे दहा, तुझ्यावाचून करमेना, माझे पती सौभाग्यवती या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर शुध्द देसी रोमान्स ही वेबसिरीजही तिने केली आहे.
रुचिरा सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. तिचे नानाविविध ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते. माया प्रमाणेच रुचिराही स्टायलिश आहे. पाहा तिचे हे फोटो