या वर्षीच्या रक्षाबंधनावर लॉकडाऊनचं सावट आहे. पण तरीही नेहमीच्याच उत्साहाने अनेकजण रक्षाबंधन साजरं करताना दिसत आहे. मराठी सेलिब्रिटींनीही यावेळी जोरदार रक्षाबंधन साजरं करण्याची संधी सोडली नाही. पाहा त्यांचे काही खास फोटो
तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनी असं साजरं केलं रक्षाबंधन, पाहा फोटो