काल सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं आहे. सगळ्यांनीच करोनाच्या धांदलीत अगदी उत्साहात बाप्पाला घरी आणलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावेळी बाप्पाच्या आगमनाचे फोटोही चाहत्यांशी शेअर केले आहेत. अनेकांनी यावेळी शाडूच्या मुर्तींना प्राधान्य दिलं आहे तर अनेक कलाकारांनी स्वत: च्या हाताने मुर्ती तयार केली आहे. पाहुयात सेलिब्रिटींच्या बाप्पाचे हे खास फोटो.