By  
on  

अभिनेत्री समिधा गुरुच्या घरी आल्या गौराई, पाहा फोटो

शनिवारी बाप्पा आल्यानंतर आज घरोघरी गौराईचं आगमन झालं. अनेकांनी माहेरवाशिण गौराईचं मनापासून आगत स्वागत केलं. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही आज गौराई आल्या आहेत. अनेकांनी मुखवट्यांच्या गौराईचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री समिधा गुरुनेही तिच्या घरातील गौराईचे फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. समिधाने सई रानडे आणि मृणाल देशपांडेसोबत गौरीची आरास केली आहे. 

 

 

आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा ....या कॅप्शनसह समिधानेहे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच समिधाने सुंदर आरासही केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive