By  
on  

अशा सजल्या आहेत या कलाकारांच्या घरच्या गौराई, पाहा फोटो

काल सोन्याच्या, धनधान्याच्या, आरोग्याच्या पावलाने सगळ्यांच्या घरी गौराई आली आहे. कुठे कळसातील, कुठे मुखवट्याच्या तर कुठे उभ्या जेष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आज गोड धोड खाऊ घालून लाडही झाले असतील.  सेलिब्रिटींनीही त्यांच्या घरच्या गौरींचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री राधा सागर, अमृता सुभाष आणि सागर कारंडे यांनी त्यांच्या घरच्या गौराईचे फोटो शेअर केले आहेत. पाहा त्यांचे हे फोटो

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saagar Karande (@saagarkarande) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#गौरी #gaur #goddess #festival #gauripujan #radhasagar #positivity PC - @anuja.cm92

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive