By  
on  

सोनालीचं हे सो कुल निळेशार फोटो एकदा पाहाच

आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सामाजिक भान जपणा-या अभिनेत्रींमध्येसुध्दा सोनालीचं नाव आग्राहानं घेतलं जात. मराठी सिनेसृष्टी असो किंवा हिंदी सोनालीचा सर्वत्रच सहज वावर पाहायला मिळतो.

सोनालीने नुकतंच एक निळ्याशार ड्रेसमधलं सो कुल असं फोटोशूट सोशल मिडीयावर शेअर केलं आहे. चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. पारंपारिक कुर्ती असा हा इंडीयन लुक आहे.

 

सोनाली कुलकर्णी अभिनयासोबतच नेहमी समाजभान जपताना पाहायला मिळते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive