कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचे मुलासोबतचे हे फोटो पाहिलेत का?

By  
on  

कॉमेडी एक्सप्रेसमधील आपल्या कॉमिक सेन्सने घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.

 

 

नम्रता उत्तम कॉमेडी तर करतेच पण एक परफेक्ट आईही आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गणपती बाप्पा मोरया #featival #bappamoraya #family

A post shared by Namrata awate Sambherao (@namrata_rudraaj) on

 

नम्रताने मागील वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला. 

 

 

काही दिवसांपुर्वीच तिने आपल्या मुलाचं नाव रुद्राज असं ठेवलं असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My babies #love #boy #RUDRAAJ #quarantinelife

A post shared by Namrata awate Sambherao (@namrata_rudraaj) on

 

नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत विवाह केला आहे. नम्रता रुद्राजसोबतचे क्युट फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

 

माय लेकांचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडते.

Recommended

Loading...
Share