Photos : पाहा शेवंताच्या वेस्टर्न अंदाजातल्या ह्या दिलखेचक अदा

By  
on  

रात्रीस खेळ चाले -2 मध्ये शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आज रसिकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेतील या भूमिकेमुळे अपूर्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अपूर्वाला अफाट लोकप्रियता मिळवून देणा-या ह्या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण अपूर्वा मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या भेटीस येत असते. 

अपूर्वाचे साडीतील अनेक घायाळ करणारे फोटो रात्रीस खेळ चाले -2 या मालिकेमुळे आपण पाहिलेच आहेत.  पण भारतीय आऊटफिटसोबतच इं वेस्टर्न आऊटफिट वापरणं देखील तिला खूप आवडतं. अपूर्वाच्या सोशल मिडीयावरुन याचा प्रत्यय येतो. 

 

या पांढ-या शुभ्र ड्रेसमधील अपूर्वाच्या या दिलखेचक अदा पाहणा-याला घायाळ करतायत.  

 

सर्वांनाच आता शेवंता गाजवलेल्या अपूर्वाचं आगामी प्रोजेक्ट काय असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Recommended

Loading...
Share