झाली लतिका आणि सज्जनरावांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी, पाहा फोटो

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील लतिका आणि अभिची आंबटगोड मैत्री मालिकेत रंगत आणत आहे. सध्या मालिकेत उत्साही वातावरण आहे. याला कारण आहे लतिका आणि सज्जनरावांचं लग्न.
या जोडीचा साखरपुडा आज पार पाडणार आहे. या साखरपुड्याचे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील .

Recommended

Loading...
Share