By  
on  

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी 'श्रीमंताघरची सून'  मालिकेत

'श्रीमंताघरची सून'  ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रूपल नंद आणि यशोमान आपटे ही जोडी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हेही  बऱ्याच काळानी एकत्र भूमिका करत आहेत.

एका साध्या भोळ्या  सासूची भूमिका ऐश्वर्या नारकर करत आहेत तर याच साध्या सासूला श्रीमंताघरची सून मिळणार आहे. आधीच घरात असलेल्या दोन श्रीमंताघरच्या सुनांच्या अनुभवानं ही येणारी नवी सून कशी असेल आणि या घरात अजून काय-काय नवीन होईल; ही गोष्ट  पाहण्यासाठी  'श्रीमंताघरची सून' 26 ऑक्टोबरपासून, सोम.-शनि. रात्री 8 वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive