केदार शिंदे यांनी ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका यांना केली अर्पण

By  
on  

अनेक दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ बाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता भरत जाधव या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेच्या निमित्ताने या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेसह भरत जाधवही अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर  पुनरागमन करत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

साधं सोपं निर्मळ... सादर करून खुप काही शिकवून जाणारे... ऋषिकेश मुखर्जी.. #sukhimanasachasadara हे त्यांना अर्पण... धावपळीच्या जगात हल्ली आपण श्वास घ्यायला विसरू लागलोय. तो शांत श्वास #25october पासून @colorsmarathiofficial वर. @rohinihattangady @saneness_ @colorsmarathiofficial @sukhi.manasacha.sadaraofficial @sahibharat @siddharth23oct @ankushpchaudhari @omkar_mangesh @ashwinithepoem @sanashinde

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

या मालिकेमागची प्रेरणा केदार यांनी नुकतीच शेअर केली आहे. त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, साधं सोपं निर्मळ... सादर करून खुप काही शिकवून जाणारे... ऋषिकेश मुखर्जी.. #sukhimanasachasadara हे त्यांना अर्पण... धावपळीच्या जगात हल्ली आपण श्वास घ्यायला विसरू लागलोय. तो शांत श्वास #25october पासून’  25 ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share