केदार शिंदे बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणतात, ‘सुखी माणसाचा सदरा प्रत्येकाला देण्याचा त्यांचा प्रयत्न होता’

By  
on  

केदार शिंदे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा छोट्या पडद्यावर धमाल करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे अनेक बाबी शेअर करत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शिवसेनाप्रमुख होण्याआधी एक ग्रेट व्यंगचित्रकार म्हणून ख्याती.. मराठी माणसाला नेमकं काय हवंय? याची उत्तम जाण असलेलं व्यक्तीमत्व. आपल्या समस्या स्वत:च्या म्हणून मांडल्या आणि तडीस नेल्या.. त्यांना हा प्रयत्न अर्पण. दसऱ्याला मेळावा घेऊन सीमोल्लंघन करण्याची त्यांची पद्धत. सुखी माणसाचा सदरा प्रत्येक माणसाला देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. . आमचाही प्रयत्न तोच आहे. #sukhimanasachasadara #25october #colorsmarathi #9.30pm @shivsena @shivsenamumbai @humans_of_shivsena @mns_adhikrut @sahibharat @shruja_prabhudesai @rohinihattangady @vishe_tanishkaashok @shreyas_t_04 @saneness_ @siddharth23oct @ankushpchaudhari @sonalee18588 @omkar_mangesh @sukhi.manasacha.sadaraofficial @colorsmarathiofficial

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

यावेळच्या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये केदार म्हणतात, ‘शिवसेनाप्रमुख होण्याआधी एक ग्रेट व्यंगचित्रकार म्हणून ख्याती.. मराठी माणसाला नेमकं काय हवंय? याची उत्तम जाण असलेलं व्यक्तीमत्व. आपल्या समस्या स्वत:च्या म्हणून मांडल्या आणि तडीस नेल्या.. त्यांना हा प्रयत्न अर्पण. दसऱ्याला मेळावा घेऊन सीमोल्लंघन करण्याची त्यांची पद्धत. सुखी माणसाचा सदरा प्रत्येक माणसाला देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. . आमचाही प्रयत्न तोच आहे.’  25 ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share