नवा विनोदी कार्यक्रम 'कॉमेडी बिमेडी' लवकरच, पाहा व्हिडीओ

By  
on  

 महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी एक नवा कोरा कॉमेडी शो सज्ज झाला आहे. या शोचं नावसुध्दा तितकंच अतरंगी आहे. कॉमेडी-बिमेडी हा नवा शो लवकरच स्टार प्रवाहवर रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

अंशुमन विचारे आणि आरती सोलंकी ह्या विनोदवीरांच्या अफलातून कॉमेडीचा एक धम्माल प्रोमो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

तुमच्या 'टेन्शन-बिन्शन'ला आता 'हसून-बिसून' मारा 'टपली-बिपली'... कारण महाराष्ट्राचे विनोदवीर येत आहेत करायला 'कॉमेडी बिमेडी'... नवी मालिका

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुमच्या 'टेन्शन-बिन्शन'ला आता 'हसून-बिसून' मारा 'टपली-बिपली'... कारण महाराष्ट्राचे विनोदवीर येत आहेत करायला 'कॉमेडी बिमेडी'... नवी मालिका 'कॉमेडी बिमेडी' १५ नोव्हेंबरपासून, दर शनि-रवि रा. ९:०० वा. Star प्रवाह वर... #ComedyBimedy #15November #StarPravah @anshumanvichare @kamlya7pute @aashish.pawar08 @thedigambernaikofficial #ArtiSalunke #SantoshPawar @kishoriambiye

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

 

 

 

'कॉमेडी बिमेडी' हा नवा शो येत्या १५ नोव्हेंबरपासून, दर शनि-रवि रा. ९:०० वा. स्टार प्रवाहवर रसिकांच्या भेटीला येईल.

Recommended

Loading...
Share