By  
on  

‘आई माझी काळूबाई’मध्ये दिसली वीणा जगतापची झलक, पाहा व्हिडियो

प्राजक्ता गायकवाडच्या सेटवरील वागण्याला कंटाळून अलका कुबल यांनी तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. गेले काही दिवसापासून ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भातील वाद चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते.

 

 

प्राजक्ता सेटवर नखरे करणं, शुटिंग ऐवजी इव्हेंट्सना वेळ देणं, मेक अप रुममधून लवकर बाहेर न येणं हे प्रकार सातत्याने करत होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं समजत आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ताच्या जागी आता वीणा जगतापची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतील तिचा लूक समोर आला आहे. चाहत्यांना तिचा हा लूक नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive