By  
on  

डॉ. सलील कुलकर्णी यांच्या सांगितिक कारकिर्दीला स्पर्धक देणार म्युजिकल ट्रिब्यूट!

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात  सादर होणार आहेत परीक्षक सलील कुलकर्णी यांची गाणी.  या भागात तुमचे लाडके स्पर्धक अतिशय उत्तम गाणी सादर करणार आहेत. अँग्री यंग मॅन आस्ताद आगूबाई ढग्गुबाई हे गाणं अगदी लहान मुलांचे गाणे सादर केले आहे.  स्वानंदी देही वणवा पिसाटला  गाणी सादर करणार आहे. तसेच गिरिजाने एकटी एकटी घाबरलीस ना हे गाणे गायले. यशोमान  आपटे याने विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती. असा हा धमाकेदार भाग या आठवड्यात पहायाला मिळणार आहे.  


 

पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टर' ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी  रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive