By  
on  

अखेर शंतनू व्यक्त करणार शर्वरीसमोर मनातील भावना व्यक्त

‘शुभमंगल ऑनलाईन’ या हटके मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. नेहमीपेक्षा वेगळी अशी या मालिकेची कथा आहे. सद्य परिस्थितीवर भाष्य करणा-या या मालिकेत आता एक नवं वळण आलं आहे. 
इतके दिवस शर्वरीकडे दुर्लक्ष करणारा, तिनं लग्नाला नकार द्यावा यासाठी धडपडणारा शंतनू आता शर्वरीच्या प्रेमात पडला आहे.

 

 

स्टायलिश अंदाजात येऊन त्याने शर्वरीला प्रपोजही केलं. यासोबतच गावस्कर आणि सदावर्तेंच्या घरांमधील दोन जीवलग मैत्रिणींचे बंधही पुन्हा नव्याने जुळले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे आनंदी आनंद असताना शंतनूच्या या कबुलीने चाहत्यांना सुखद धक्का बसला असणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive