By  
on  

Video : महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यांतून  डान्सचं सर्वोत्कृष्ट टॅलेंट येणार समोर

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमासाठी सोनी लिव्ह या अॅपवर ऑनलाईन ऑडिशन्स घेण्यात आल्या. महाराष्ट्रभरातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.  या ऑडिशन्समधून महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यांतून  डान्सचं सर्वोत्कृष्ट टॅलेंट समोर आलं. त्यांतले निवडक डान्सर्स जाणार आहेत पुढच्या फेरीमध्ये. मुंबई, पुणे यांबरोबरच लातूर, बीड, नाशिक, मालेगाव यांसारख्या ठिकाणांहूनही स्पर्धक आले आहेत.  

 

या कार्यक्रमातून/स्पर्धेतून सर्व नवोदित कलाकारांना संधी मिळणार आहे.पाहा, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', 30 नोव्हेंबरपासून, सोम.-मंगळ., रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive