By  
on  

चला सुरु झाली लगीनघाई, सुमी बनली समरची नवराई

सध्या इन्स्टावर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती समर-सुमीच्या लग्नाची. सुमीच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट अगदी यथासांग होताना दिसत आहे. अलीकडेच सुमी आणि समरच्या प्री वेडिंग शुटचे फोटोही समोर येताना दिसत आहेत. यावेळी या दोघांनी इतर मराठी कलाकारंनाही चॅलेंज दिलं की त्यांनीही त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मिडियावर शेअर करायचे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवराई माझी लाडाची लाडाची गं .. . सुमी आणि समरच्या लग्नाला यायचं हं ...! मुहूर्त चुकवू नका...... दोन तासांचा विवाह विशेष भाग पाहायला विसरू नका २२ सप्टेंबर रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता. . #MrsMukhyamantri #Muhurtachukavunaka #22ndseptember #7pm #sumisamarlagna #shubhalagnasavadhan #saatchamuhurta #zeemarathi #zeemarathiofficial @shwetashinde_official @Amrutadhongadeofficial @tejas.barve_ @pradipnsh @sushbboy @kiran_dalavi_ @chaitanya_6801 @pankaj259 @dammy_6418 @ajitsinh_4 @rohitchavan1979 @sonigaikwad @nanachakke @shubhs_22_ @bhaktizanzane @belapurkarrahul @nitin_deshmane @rajubavdekar1 @shivrajnangarepatil @shekhar101sawant @patekar55 @rahul_sorry @zeemarathiofficial @vajraprod

A post shared by Mrs. मुख्यमंत्री Official (@mrs.mukhyamantri_official) on

 

या चॅलेंजप्रमाणे सेलिब्रिटींनीही या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. समरच्या आईला ही आगळी सोयरीक आजिबात पसंत नाही. पण समरच्या इच्छेविरोधात तिचं काही चालत नाही. बस्ता बांधणं, प्री वेडिंग शुट, मेहंदी, हळद हे सर्व समारंभ पार पडल्यानंतर आता वेळ आली आहे मुख्य कार्यक्रमाची. समरसोबतच्या लग्नासाठी सुमी नटली आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive