By  
on  

पाहा Photos : अशोक सराफ यांच्या उपस्थित 'रात्रीस खेळ चाले 2' आणि 'अग्गंबाई सासूबाई'ची सक्सेस पार्टी झाली दणक्यात

छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका असं बिरुद मिरवणा-या अग्गंबाई सासूबाई आणि रात्रीस खेळ चाले या मालिकांची सक्सेस पार्टी नुकतीच मुबईत दणक्यात साजरी झाली. दोन्ही मालिकेतील कलाकार यावेळी खास उपस्थित होते. केक कापून सर्वांनी आपल्या मालिकांच्या यशाचा आनंद साजरा केला. 'अग्गंबाई सासूबाई'चे नायक गिरीश ओक यांच्यासोबतच प्रमुख उपस्शिती अशोक सराफ यांची ह्या पार्टीत दिसली. 

 

 

या दोन्ही मालिकांच्या कलाकरांसह तंत्रज्ञाची संपूर्ण टीम खास आनंद साजरा करताना  पाहायला मिळाली, आपल्या कामाचं चीज झालं असाच आनंद ह्यावेळी प्रत्येकाच्या चेह-यावर दिसला. 

 

  

 'रात्रीस खेळ चाले 2' आणि 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेच्या नायिका तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर आणि निवेदिता सराफ 

Recommended

PeepingMoon Exclusive