नसतं धाडस बेतणार का शेवंताच्या जीवावर, पाहा व्हिडियो

By  
on  

लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या लाडक्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली. पण आण्णांनी शेवंताशी लग्न केलं खरं पण तिला नाईक वाड्यातही येण्यास मनाई केली आहे. याशिवाय तिचा जीव घेण्याची धमकीही तिला आण्णा नाईकांनी दिली होती. नेने वकिलांसमोर आण्णा शेवंताला उडवून लावतात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हे नाटक शेवंताच्या अंगाशी येणार का ? #RatrisKhelChale2 #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

यानंतर शेवंताचा मळवटमधील लूक समोर येताना दिसतो. नेने वकिलांच्या मदतीने शेवंता गळफास घेण्याचं नाटक करणार आहे. पण यामध्ये नेने वकिलांचा डाव आहे. हा डाव शेवंताच्या जीवावर बेतणार का ते लवकरच कळेल .

Recommended

Loading...
Share