By miss moon | 13-Nov-2021

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या निमित्ताने परिक्षकांनी परिधान केला शाळेचा गणवेश

छोट्यांचा खास गायनाचा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, गायक आदर्श शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांनी खास.....

Read More

By miss moon | 04-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षचा भाऊ आदर्श महेश मांजरेकरांच्या चावडीवर नाराज, म्हटला "बिग बॉस मराठीची चावडीच डबल ढोलकी"

बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेतात शिवाय त्यांच्या चूकाही अधोरेखीत करतात. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनला दोनच आठवडे झाले असतानाच या कार्यक्रमाची चर्चा सुरु.....

Read More

By miss moon | 03-Oct-2020

गायक आदर्श शिंदेच्या आवाजात असं रेकॉर्ड करण्यात आलं 'दख्खनचा राजा जोतिबा'चं शीर्षकगीत

'दख्खनचा राजा जोतिबा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोठारे विजनच्या या मालिकेची अनेकांना उत्सुकता आहे. नुकतच या मालिकेच्या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेने हे.....

Read More

By miss moon | 25-Sep-2020

'जय मल्हार', 'विठू माऊली'नंतर कोठारे व्हिजनसाठी आदर्श शिंदेच्या आवाजातलं नवं शीर्षक गीत

महेश कोठार आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनच्या अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. असाच एक आगामी प्रोजेक्ट घेऊन कोठारे व्हिजन येत आहेत. त्यांच्या 'जय मल्हार' आणि 'विठू माऊली' सारख्या मालिकांच्या.....

Read More

By MS Moon | 05-Mar-2020

आदर्श शिंदेचा यावर्षीचा वाढदिवस या कारणासाठी ठरणार खास

आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आदर्श शिंदेचा ७ मार्चला म्हणजेच उद्या आहे वाढदिवस. आदर्शला त्याच्या वाढदिवसाचं एक हटके सरप्राईज मिळालं. स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम आदर्श.....

Read More

By | 09-Jan-2019

'अजिंक्य योद्धा' महानाट्यात गश्मीर महाजनी साकारतोय बाजीराव पेशवे

उत्कृष्ट शासक, युद्धनीती, शस्त्रविद्या, कुशाग्र बुद्धी, चपळाई या गुणांचा योग्य वापर करून आपलं साम्राज्य सर्वदूर पोहोचवणारा एक अजेय योद्धा... परकीय महासत्तांवर मात करून ज्यांनी थेट दिल्लीवर भगवा फडकावला, ते बाजीराव.....

Read More

By | 13-Oct-2018

‘मुळशी पॅटर्न’ या दिवशी दिवाळीत करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि.....

Read More

By | 29-Sep-2018

'फिल्मफेअर मराठी २०१८' मध्ये 'रिंगण'ने पटकावले पाच पुरस्कार

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'रिंगण' या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अवॉर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा.....

Read More

By | 06-Sep-2018

अवधूत-आदर्श ‘वक्रतुंड महाकाय' म्हणत करतायत गणरायाचं स्वागत

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...."गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत अनोख्या पध्दतीने केलं आहे. सागरिका म्युझिकने 'वक्रतुंड महाकाय' या.....

Read More