By Prerana Jangam | 02-Mar-2022

PeepingMoon Exclusive : बच्चन सरांसोबत काम केलं हा माझ्या आयुष्याच्या कहाणीतला क्लायमॅक्स असेल - नागराज मंजुळे 

येत्या 4 मार्च रोजी 'झुंड' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिला हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत......

Read More

By miss moon | 24-Feb-2022

‘झुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकतायत सैराटचे आर्ची आणि परश्या 

नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिज झालाय. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग.....

Read More

By miss moon | 06-Feb-2022

लता मंगेशकर निधन Live Update : प्रभुकुंजवर लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची उपस्थिती

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश.....

Read More

By miss moon | 24-Jan-2022

गीतकार क्षितिज पटवर्धनचं हे स्वप्न पूर्ण, चक्क बिग बींनी म्हटली क्षितिजने लिहीलेली कविता

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं. असच स्वप्न पूर्ण झालय एका प्रसिद्ध गीतकाराचं. तो म्हणजे मराठी, हिंदीत गीतकार म्हणून काम करणारा.....

Read More

By Bollywood Reporter | 07-Jul-2021

पाहा Video : दिलीप कुमार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जुहू स्मशानभूमीत पोहोचले बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक

बॉलीवुडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांना अखेर शेवटचा निरोप देण्यात आला. जुहू येथील स्मशानभूमीत तोफांची सलामी देत शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी दिलीप कुमार.....

Read More

By Bollywood Reporter | 05-May-2021

पाहा Video : बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा घेऊन येत आहेत 'केबीसी', आगामी 13 व्या पर्वाचा प्रोमो केला प्रदर्शित

बॉलीवुडचे शहनशाह महानायक बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध कार्यक्रम घेऊन येत आहेत. यंदाचं हे 13 वं पर्व असेल. नुकतच सोनी टीव्ही वाहिनीने एक.....

Read More

By miss moon | 30-Oct-2020

टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहता येणार बिग बींचा हा मराठी सिनेमा

'एबी आणि सिडी' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन मराठी सिनेमात झळकले. या सिनेमात विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय बिग बी यांचा खास गेस्ट अपिअरन्स आहे......

Read More

By miss moon | 19-Oct-2020

बिग बींसह सुमीत राघवन आणि इतर कलाकारांनाही भावला बाप लेकाचा तो व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट नेटकऱ्यांना आवडली की ती व्हायरल होत असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वडिल आणि त्यांचा मुलगा एकत्र गाणं गाताना.....

Read More

By Bollywood Reporter | 09-Oct-2020

नाग अश्विनच्या सिनेमात दीपिका पादुकोण आणि प्रभाससोबत झळकणार बिग बी

18 जुलैला पीपिंगमूनने सांगीतलं होतं की तेलुगू सिनेमांमधील मोठी प्रॉडक्शन कंपनी Vyjayanthi फिल्म्स लवकरच एक मोठी फिल्म अनाउंस करणार आहे. आणि काही कालावधीनंतर दिग्दर्शकाने दीपिका पादुकोण आणि प्रभास मुख्य भूमिकेत असल्याची.....

Read More

By miss moon | 01-Oct-2020

नव्या जाहिरातीत बिग बींसोबत झळकल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. जेव्हा ही इच्छा पूर्ण होते तो आनंद वेगळाच असतो. नुकताच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रचंड आनंद झाला आहे. या.....

Read More

By Team PeepingMoon | 11-Jul-2020

अमिताभ बच्चन कोव्हिड-19 पॉझिटीव्ह झाल्यानंतर पूर्ण बच्चन परिवार झाला होम क्वारंटाइन

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पाॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण बच्चन परिवार होम क्वारंटाइन झालं असल्याचं बोललं जातय. शिवाय त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलय. बिग बी अमिताभ बच्चन यांना आज रात्री.....

Read More

By Team PeepingMoon | 11-Jul-2020

क्रिटीकल केयर सर्व्हीसेसमधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत कोरोनाची लागण झालेले बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनीआज  रात्री 9 वाजून 48 मिनीटांनी नानावटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. आणि ते आता आय सी यूमध्ये क्रिटीकल केयर सर्व्हिसेसचे डायरेक्टर  डॉ. अब्दुल.....

Read More

By Team Peeping Moon | 11-Jul-2020

Exclusive :बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह जलसामधील 5 जणांना कोरोनाची लागण

 बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.  बच्चन त्यांच्या बंगल्यातील पाच व्यक्तींची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या पाच जणांमध्ये पहिलं.....

Read More

By miss moon | 24-Jun-2020

बिग बींचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदतीचा हात 

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचही काम ठप्प झाल्यानं याचा फटका या क्षेत्रालाही बसला. मनोरंजन विश्वातील कर्मचारी, कलाकार आणि ज्यांचं हातावर पोट आहे अशांना विविध.....

Read More

By Team Peeping Moon | 18-May-2020

पाहा Motion Logo: बिग बी आणि आयुष्मान खुरानाची फिल्म ‘गुलाबो सिताबो’च्या मेकर्सनी प्रदर्शित केला सिनेमाचा मोशन लोगो

शूजित सरकारच्या दिग्दर्शनात बनलेली बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा सिनेमा 'गुलाबो सिताबो'चा मोशन लोगो नुकताच प्रदर्शित झाला आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी.....

Read More

By Team Peeping Moon | 03-May-2020

ऋषी कपूर यांच्या आठवणींना बिग बींनी दिला उजाळा, कॉन्सर्ट व्हिडीओत बोलताना झाले भावुक

नुकत्याच आयोजीत केलेल्या I For India या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बऱ्याच बॉलिवुड कलाकारांनी सहभाग घेतला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या या कॉन्सर्टमध्ये कुणी गाणं गायलं, कुणी डान्स केला तर कुणी चाहत्यांना घरात.....

Read More

By Ms Moon | 19-Apr-2020

या मराठी कलाकाराचं बिग बी अमिताभ बच्चन यांना पत्र 

ज्या व्यक्तिकडून आपल्याला प्रेरणा मिळते, जे आपले आदर्श असतात  त्या व्यक्तिचा आपण आदर करतो. कला विश्वात काम करणाऱ्या बहुतांश कलाकारांसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे आदर्श आहेत. त्यांच्याकडून कित्येकांना प्रेरणा.....

Read More

By Ms Moon | 09-Apr-2020

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा मराठी सिनेमा नाही होणार प्रदर्शित

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउनच्या आधीच सिनेमागृहेही बंद करण्यात आली होती. याचा फटका त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या सिनेमांना बसला. यात एबी आणि सिडी हा मराठी सिनेमाही प्रदर्शित झाला.....

Read More

By Ms Moon | 06-Apr-2020

दिग्गज कलाकारांनी घरात बसून बनवली 'फॅमिली' ही शॉर्ट फिल्म, झळकली ही मराठी अभिनेत्री

कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेदिवस वाढत चाललय. याला रोखण्यासाठी सगळ्यांनी घरात राहणं सध्या गरृजेचं आहे. म्हणूनच सध्या देशात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनचा फटका बऱ्याच क्षेत्रांना बसलाय. कला विश्वाचं कामही ठप्प.....

Read More