By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : "त्याची मुलं दु:खी होती, पत्नि रडत होती", इरफानचा चुलत भाऊ इमरान हसनीने दिली माहिती

बॉलिवुड आणि हॉलीवुड दोन्हीकडे आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच चकीत करणाऱ्या इरफान खानने आज मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. इरफानच्या शेवटच्या वेळी त्याच्यासोबत त्याची.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफानच्या जाण्यानं पर्सनल मेकअप आर्टीस्ट विजय झाला भावुक

अभिनेता इरफान खान हा एक उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूसही होता. म्हणूनच त्याच्या जाण्यानं त्याच्या निकटवर्तीयांवर शोककळा पसरली आहे. गेली 18 ते 20 वर्षे इरफानसोबत मेकअप आर्टीस्ट म्हणून.....

Read More

By Tanmayi Savadi | 28-Apr-2020

EXCLUSIVE : माझ्या करियरची सुरुवात मी इरफानसोबत केल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो - रमन त्रिखा

अभिनेता इरफान खान आता या जगात नसला तरी त्याचं कायम सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. इरफानसोबत सहकलाकार म्हणून काम केलेले कलाकारही हे स्वत:ला भाग्यवान समजतात. अभिनेता रमन त्रिखाही इरफान सोबत काम.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : फिल्ममेकर राहुल मित्रा म्हणतात, इरफानला नव्या गोष्टी शिकण्याची होती आवड

अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी आहे. फिल्ममेकर आणि इरफानचे जवळचे मित्र राहुल मित्रा यांनीही इरफानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की "इरफानला सतत काहीना.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफानकडून बरच काही शिकायला मिळाल्याचं समाधान - नील नितीन मुकेश

अभिनेता नील नितीन मुकेश याने 'न्यूयॉर्क' या सिनेमाच्या निमित्ताने इरफान खानसोबत काम केलं होतं. इरफानच्या जाण्यानं त्याला प्रचंड दु:ख झाल्याचं तो म्हटला.  इरफान खानकडून खूप शिकायला मिळालं असल्याचं तो नुकत्याच.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगतोय शरद केळकर, पाहा Video

अभिनेता शरद केळकर याची इरफान खान यांच्यासोबतची भेट वेगळीच होती. इरफान खानच्या मदारी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाल्याची आठवण शरदने नुकत्याच दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत सांगीतली. इरफान खान.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या आठवणींना अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी दिला उजाळा, पाहा Video

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीदेखील अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मिडीयावर इरफानसोबतचा जुना फोटो पोस्ट करत त्या लिहीतात की, "मी माझा पहिला सहकलाकार, मित्र आणि हुशार अभिनेता गमावरलाय"......

Read More

By Bollywood Reporter | 06-Jan-2020

Birthday Special: 'अंग्रेजी मिडीयम'मधून मिस्टर चंपकच्या अवतारात इरफानच्या चेह-यावरचं पाहा निखळ हास्य

बॉलिवुडचा चतुरस्त्र अभिनेता इरफान खानचा आज वाढदिवस. कॅन्सरशी यशस्वी झुंज देणा-या इरफानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली.  सर्वांचा लाडका अभिनेता इरफान खान आज.....

Read More

By Bollywood Reporter | 01-Jan-2020

'अंग्रेजी मिडीयम'मधून करिना कपूर आणि इरफान खानचा हा Photo

बॉलिवुडचा चतुरस्त्र अभिनेता इरफान खानच्या कमबॅक सिनेमा म्हणून सर्वचजण सध्या 'अंग्रेजी मिडीयम'ची वाट पाहतायत. या सिनेमाची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान व.....

Read More

By | 04-May-2019

या दिवशी करिना कपूर खान सुरु करणार 'अंग्रेजी मिडीयम'ची शूटींग

चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या आजारानंतर भारतात परतला आणि त्याने त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मिडीयम'च्या शूटींगला सुरुवात केली. इरफानच्या चाहत्यांना त्याच्या सिनेमातील दमदार कमबॅकची जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे. पण.....

Read More