By miss moon | 13-Oct-2021

'बाबू' सिनेमात ॲक्शनचा तडका, अंकित मोहनचा हटके लुक

बाबू या आगामी सिनेमातून अभिनेता अंकित मोहन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटील येतोय. नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीय. यावेळी सिनेमाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रीत करण्यात आलाय. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स.....

Read More

By miss moon | 04-Oct-2021

'बाबू' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार अंकित मोहन

'बाबू' चित्रपटाचं नुकतच टिझर पोस्टर प्रदर्शित झालय. त्यानंतर या सिनेमाविषयी उत्सुकता वाढलीय. या पोस्टमधून रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत.

श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या.....

Read More

By Miss Moon | 18-Aug-2021

आगामी वेब फिल्मच्या निमित्ताने एकत्र झळकणार अंकित मोहन आणि नेहा महाजन

'फर्जंद' फेम अभिनेता अंकित मोहन लवकरच आगामी वेब फिल्ममध्ये झळकणार आहे. 'केवीन नाईफ' असं या वेब फिल्मचं नाव असून या वेबसिरीजमध्ये अंकितसोबत अभिनेत्री नेहा महाजन झळकणार आहे. नुकतच अंकित आणि.....

Read More

By miss moon | 01-Jul-2021

पाहा Video : "जेव्हा चाँदनी चौक महाराष्ट्राला भेटतं तेव्हा.. " म्हणत अंकित मोहनने शेयर केले लग्नातील ते खास क्षण

'फर्जंद' या मराठी चित्रपटानंतर अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमधून लोकप्रिय ठरलेल्या अंकितला मराठीतही लोकप्रियता मिळतेय. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग.....

Read More

By miss moon | 05-Jun-2021

पर्लच्या समर्थनासाठी पुढे आला अभिनेता अंकित मोहन, पोस्टमध्ये म्हणतो "तो एक चांगला मनुष्य आहे"

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेता पर्लवर (POSCO) ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पर्लला वसई कोर्टाने.....

Read More

By Prerana Jangam | 01-Apr-2021

पाहा Video : असा असेल अंकित मोहनचा 'बाबू' हा सिनेमा, दिग्दर्शक मयुर शिंदे सांगीतली सिनेमाविषयी ही गोष्ट

'फर्जंद' या मराठी सिनेमातून अभिनेता अंकित मोहन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 'फत्तेशिकस्त' या सिनेमातूनही त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता बाबू या आगामी सिनेमातून अंकित मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात.....

Read More

By Prerana Jangam | 05-Mar-2021

पाहा Video : 'पावनखिंड'मध्ये अंकीत मोहन साकारणार महत्त्वाचं पात्र, सांगतोय त्याचा अनुभव

'फर्जंद' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अंकीत मोहन आता पावनखिंड या आगामी सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अंकीतशी संवाद साधला. यावेळी पात्राविषयी जरी त्याने सांगीतलं नसलं तरी या.....

Read More

By miss moon | 02-Dec-2020

पाहा Photos : अंकित आणि रुचिने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस

अभिनेता अंकित मोहन आणि रुचि यांनी नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे. नुकताच दोघांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अंकित आणि रुचिने सोशल मिडीयावर या छोट्याश्या सेलिब्रेशनचे.....

Read More

By miss moon | 16-Aug-2020

अशीच मेहनत आणि महाराजांची सेवा करत राहीन - अंकित मोहन

अभिनेता अंकित मोहन हा फर्जंद या सिनेमानंतर मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या पिळदार शरीरयष्टीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. त्यानंतर फत्तेशिकस्त या मराठी सिनेमातही अंकित झळकला. या सिनेमात अंकितने येसाजी कंक यांची.....

Read More

By miss moon | 03-Aug-2020

'फर्जंद' फेम अंकितसाठी हा दिवस मराठी फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या वाढदिवसासारखा

'फर्जंद' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. कोंडाजी फर्जंद यांचा इतिहास आणि उत्तम कलाकारांची फौज या सिनेमाला लाभली होती. मुख्य म्हणजे फर्जंदची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहनच्या अभिनयाचही कौतुक झालं......

Read More

By Ms Moon | 22-May-2020

पंधरा वर्षांमध्ये 'फर्जंद' साकारणाऱ्या अंकित मोहनमध्ये असा झाला बदल, पाहून तुम्हीही व्हाल हैराण

‘फर्जंद’ या मराठी चित्रपटातून अभिनेता अंकित मोहनच्या शरीरयष्ठीचं आणि अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता जेव्हा मराठीत झळकला तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अंकितने त्याच्या भारदस्त शरीरयष्ठीने सगळ्यांचं.....

Read More

By Prerana Jangam | 09-Apr-2020

#EkThiBegumReview : क्राईम थ्रिलर सूडकथेचा थरार आणि उत्तम कलाकारांची फळी 

एका वेबसिरीजच्या यशासाठी काय हवं ? तर एक उत्तम कथा आणि कथेतील भूमिकांना न्याय देणार कलाकार. असचं झालयं ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजच्या बाबतीत. एम एक्स प्लेयरवरील ‘एक थी बेगम’.....

Read More

By Ms Moon | 05-Apr-2020

 पाहा Trailer : 'एक थी बेगम' वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, वेबसिरीजमध्ये आहेत हे मराठी कलाकार

सध्या लॉकडाउनमुळे घरात बसलेला प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलाय. त्यामुळे अनेक वेबसिरीज सध्या प्रदर्शित होत आहेत. त्यातच 'एक थी बेगम'  या वेबसिरीजचं नाव सध्या लक्षवेधी ठरतय. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | 27-Mar-2020

मराठीतल्या मॅचो मॅनचे हे झक्कास फोटो पाहून तुम्ही व्हाल फिदा!

मराठी सिनेसृष्टीत पिळदार शरीरयष्टी असलेल्या अभिनेत्यांमध्ये अल्पावधीतच आपलं खास स्थान निर्माण करणारा आणि ऐतिहासिक भूमिकांमधून आपली छाप पाडणा-या अंकीत मोहनबदद्ल जाणून घेऊयात. 

अंकित हा अमराठी असून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील तो प्रसिद्ध.....

Read More

By Prerana Jangam | 06-Mar-2020

Movie Review : कसा आहे 'मन फकीरा' हा मराठी सिनेमा ? पाहा रिव्ह्यू

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मृण्मयीने सिनेमा दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंकित मोहन, अंजली.....

Read More

By Prerana Jangam | 05-Mar-2020

Movie Review : नात्यांचा गुरफटलेला गुंता अलगद सोडवणारा 'मन फकीरा' 

सिनेमा : ‘मन फकीरा’ दिग्दर्शक, लेखक : मृण्मयी देशपांडे   कलाकार : सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील, अंकित मोहन,                 रेणुका दफ्तरदार    कालावधी : 2 तास.....

Read More

By Ms Moon | 12-Jan-2020

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’चं हे मोशन पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली.....

Read More