By miss moon | 28-Feb-2022

श्रद्धांजली सभेत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणीत आशा भोसले यांना अश्रू अनावर

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे......

Read More

By miss moon | 07-Sep-2021

पाहा Video : महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई' चित्रपटासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा स्वरसाज

गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा सुरेल आवाज पुन्हा प्रेक्षकांना मंत्रमुग्न करणारेय. कारण वयाच्या 88 व्या वर्षी आशा भोसले यांनी एका मराठी चित्रपटासाठी.....

Read More

By miss moon | 26-Mar-2021

पाहा Video : आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, नातीसोबत असं केलं सेलिब्रेशन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य सरकारने नुकताच हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडीयावरुन एक पोस्ट करण्यात.....

Read More

By miss moon | 28-Sep-2020

गानसम्राज्ञी लतादीदींच्या वाढदिवसाला बहिण आशाताईंनी शेयर केली लहानपणीची ही खास आठवण

आज भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. त्या चाहत्यांसह सिनेविश्वातील अनेक कलाकारांना त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वरसम्राज्ञी आशा.....

Read More

By miss moon | 25-Sep-2020

या सिनेमातील गाण्यामधील तामिळ उच्चारासाठी आशाताईंना एसपी बालासुब्रमण्यम यांनी केली होती मदत

गायक, संगीतकार एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशाताईंनी एसपी बालासुब्रमण्यम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यंदाचं वर्ष दुर्दैवी असल्याचं म्हटत.....

Read More

By miss moon | 07-Sep-2020

धकधक गर्ल माधुरीने आशा भोसले यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर तर त्यांची गाणी, त्यांच्यासोबतच्या आठवणी.....

Read More

By miss moon | 07-Sep-2020

गानसम्राज्ञी लतादीदींकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना वाढदिवासानिमित्ताने खास संदेश

भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले ही दोन्ही नावं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 

जगभरात आपल्या हटके गायनशैलीने कित्येक वर्षे .....

Read More

By miss moon | 31-Jul-2020

बापरे ! आशा भोसले यांना आलं चक्क 2 लाख रुपये विजेचं बिल

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील कलाकारांना विजेच्या बिलावरील मोठ्या आकड्यांनी मोठा धक्का दिला आहे. यात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बाबतीतही असच झालं आहे. आशा भोसले यांना चक्क 2 लाख.....

Read More

By Ms Moon | 06-Apr-2020

 प्रत्येकाने किमान 100 रुपये तरी पंतप्रधान मदत निधीला द्यायला हवे – आशा भोसले

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर देशभरात लॉकडाउन आहे. यादरम्यान कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधी जमा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यासाठी पुढे आली आहेत. मात्र प्रसिद्ध गायिका आशा.....

Read More

By Ms Moon | 22-Jul-2019

मोदींच्या 'मा की रसोई’त आशा भोसले आणि अशोक पत्की,महेश टिळेकर यांचं त्रिकुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क  गुजरात राज्यात तयार होत आहे.या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्टेशन असतील,या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या,खेळ,दूध नगरी,.....

Read More

By | 08-Sep-2018

Bday Spl :आशाताईंच्या या टॉप 5 गाण्यांवर तुम्ही नक्कीच ठेका धराल !

आपल्या जादूई स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणा-या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. आशाताईंनी बॉलिवूडमध्ये आपला स्वरसाज चढवत अनेक सुपरहिट गाणी दिली. अनेक नायिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. त्या गाण्यांवर आपण आजही थिरकतो......

Read More

By | 28-Aug-2018

चाहत्यांनी अनुभवला दुग्धशर्करा योग!

प्रेक्षकांना नुकताच एक दुग्धशर्करा योग अनुभवायला मिळाला. बॉलिवूड गाजवणा-या दोन सौदर्यंवती अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि काजोल यांना एकाच मंचावर अनेक दिवसानंतर पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले. आपला आगामी सिनेमा.....

Read More