20-Oct-2020
कुलकर्ण्यांच्या घरी झोकात साजरा होणार दसरा

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.नवरात्री नंतर वेध लागतात ते ‘दसरा आणि दिवाळीचे’, ह्यात आपल्या मालिका कश्या मागे राहतील, असंच दसरा सेलिब्रेशन अग्गबाई सासूबाई मालिकेत देखील पाहायला मिळणार आहे. 

 

सगळे हेवेदावे विसरून आणि येणार काळ मंगलमय असू दे असं म्हणत हि मंडळी ‘दसरा’ साजरा करताना दिसणार आहेत, दसऱ्यानिमित्त असावरीने अभिजित राजेंसाठी स्वतः एक जॅकेट शिवला आहे. येणाऱ्या २४ ऑक्टोबर च्या भागात ‘अभिजित – आसावरी’, ‘सोहम आणि शुभ्रा’ हे दसऱ्याच्या आनंदात रंगताना आपल्याला दिसतील. तेव्हा पाहायला विसरू नका हा दसरा विशेष भाग.

..... Read More

20-Oct-2020
स्वप्नील जोशीने शेअर केलं या कर्तृत्ववान दुर्गेची गोष्ट

या नवरात्रीमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या आसपासच्या आणि आयुष्यातील अनेक दुर्गांना भेटीला आणतो आहे. त्यापैकीच आज त्याने डॉ. नीता वर्टी!..... Read More

20-Oct-2020
केदार शिंदे यांनी ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका यांना केली अर्पण

अनेक दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ बाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता भरत जाधव या..... Read More

20-Oct-2020
2021मध्ये येणार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छोटा पाहुणा

भारती सिंह सध्य पती हर्ष लिंबाचियासोबत ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ हा शो होस्ट करत आहे. भारती तिच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी ओळखली..... Read More

20-Oct-2020
अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधरने हार्दिक जोशीसोबतचा हा खास फोटो केला शेअर

'तुझ्यात जीव रंगला'मधील अंजली बाई या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत असतात. मालिकेतील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ही भूमिका..... Read More

20-Oct-2020
कपिल शर्माच्या शोमध्ये लावणार रितेश-जेनिलिया हजेरी

सोनी एंटरटेनमेंटच्या ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक पाहुणे हजेरी लावत असतात. आता या शोमध्ये बॉलिवूडचं क्युट कपल रितेश आणि..... Read More

20-Oct-2020
बांधली गेलीये अभि आणि लतीची गाठ, पण संसार होणार का सुखाचा ?

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत आता एक खास वळण आलं आहे. सज्जनराव आणि त्याच्या वडिलांनी लतिकाशी ठरलेलं लग्न भरल्या मांडवामध्ये..... Read More

20-Oct-2020
कौतुकास्पद ! चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ह्या ऐतिहासिक मालिकेत राणी येसूबाई साकारत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली आणि तिने रसिकांची मनं जिंकली. या..... Read More

20-Oct-2020
पाहा Photos : अमृता खानविलकरने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने केलं कुमारी पूजन

नवरात्रीमध्ये मुलींचे म्हणजेच कुमारिकांचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा..... Read More

20-Oct-2020
‘हे मन बावरे’ मालिका निरोपाच्या उंबरठ्यावर , शर्मिष्ठा राऊतने शेअर केली ही खास पोस्ट

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील अनु आणि सिद्धार्थची अवखळ केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडते..... Read More

20-Oct-2020
'सुख म्हणजे नक्की काय असतं !'मध्ये नवं वळण, जयदीप बांधणार गौरीसोबत लग्नगाठ

'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेत गौरीच्या लग्नाची सध्या धामधूम पाहायला मिळतेय.  गौरी आणि जयदीप अगदी बालपणापासूनचे मित्र. त्यामुळे..... Read More

20-Oct-2020
पाहा Video : गुरुला अशी ओळखून आहे राधिका

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता राधिका आणि शनाया एकत्र मिळून गुरुचा खरा चेहरा समोर आणत आहेत. त्यातच राधिका अजूनही..... Read More

20-Oct-2020
नवरंगोत्सव: हटके फोटोशूटमधून अभिनेत्री स्मिता गोंदकरने वेधलं चाहत्यांचं लक्ष

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  नवरात्र म्हटलं..... Read More

20-Oct-2020
प्राजक्ता माळी म्हणते, 'यंदा , घरच्या घरी लाटणांच्या सहाय्याने ‘दांडिया उत्सव’ साजरा करा '

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  

यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला..... Read More

20-Oct-2020
'सुखी माणसाचा सदरा' च्या चिमणसाठी भरतशिवाय इतर कुणाचा विचारही डोकावला नाही : केदार शिंदे

:सुख नक्की कशात असतं ? खरंतर आपण ज्यामध्ये मानू त्यामध्ये ते असतं. तसं बघायला गेलं तर सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी... कोणासाठी पावसाची..... Read More

20-Oct-2020
नवरंगोत्सव: चतुर्थीनिमित्त संजना फेम रुपाली भोसलेने शेअर केलं सुंदर फोटोशूट

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय...... Read More

20-Oct-2020
पुन्हा एकदा 'सैराट' फेम सल्या आणि लंगड्या मोठ्या पडद्यावर येणार एकत्र

मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक जी नेहमीच आपल्या आठवणीत राहते ती मैत्री म्हणजे परश्या, सल्या आणि लंगड्याची 'सैराट' मैत्री. पुन्हा एकदा..... Read More

20-Oct-2020
'दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर...' चतुर्थीनिमित्त तेजस्विनीचा शेतक-यांना सलाम

आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोध्द्यांना आपल्या फोटो..... Read More

20-Oct-2020
नवरंगोत्सव: लाल रंगात सजल्या मराठी अभिनेत्री

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून..... Read More