04-Dec-2020
पुष्कर जोग आणि सई लोकूर घेऊन येणार 'सनम हॉटलाईन'

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या वेब सीरिज निर्माण होत आहेत. त्यात मराठी वेब सीरिजही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यात..... Read More

04-Dec-2020
लतिकाचं अभिसोबतच्या नात्याबाबत सुचक वक्तव्य, काय असणार अभिमन्युची प्रतिक्रिया

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच स्थान मिळवलं आहे. पण आता यात एक नवा ट्वीस्ट येतो आहे. लतिका आणि..... Read More

04-Dec-2020
रसिका सुनीलचा हा लोभस अंदाज तुम्हालाही नक्कीच आवडेल

नेहमीच आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री रसिका सुनिल आता एका हटके अंदाजात समोर आली आहे.

 

        Read More

04-Dec-2020
भरत जाधव यांनी रंगमंचावर परतल्यानंतर असा व्यक्त केला आनंद

सध्या सगळीकडे कोरोनाविषयी बोललं जात आहे. यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मेसेज कानावर पडत आहेत. कलाकार मंडळीही सोशल मिडीयाच्या..... Read More

04-Dec-2020
‘आई कुठे काय करते’ मालिकेने मिळवली प्रेक्षकांच्या पसंतीची पावती

‘आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  मालिकेची कथा आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या..... Read More

04-Dec-2020
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे लेखक अभिषेक मकवाना यांच्या आत्महत्येबाबत कुटुंबियांनी व्यक्त केला हा संशय

2020 मध्ये धक्कादायक बातम्यांचं सत्र संपताना दिसत नाही. प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे लेखक अभिषेक मकवाना यांनी..... Read More

04-Dec-2020
पाहा Video : 'समांतर 2' मधील कुमार आणि नीमाची झलक

'समांतर' या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. आणि आता याच वेबसिरीजचं आता दुसरं सिझन येत आहे. सध्या 'समांतर 2' चं..... Read More

04-Dec-2020
ट्वीटर अकाउंट निलंबित करण्याची याचिका कोर्टात दाखल झाल्यावर अशी होती कंगनाची रिअ‍ॅक्शन

गुरुवारी संध्याकाळी कंगना राणौतविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. विखारी ट्वीटस करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगना..... Read More

04-Dec-2020
पुन्हा ओटीटीवर झळकणार रिंकू राजगुरु, दिसणार या हिंदी सिनेमात

'सैराट'सह विविध मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरु ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवताना दिसतेय. 'हंड्रेड' या वेबसिरीजनंतर आता रिंकू..... Read More

04-Dec-2020
‘जुग जुग जियो’च्या सेटवर नीतू कपूर, अनिल कपूर आणि वरुण धवनसह दिग्दर्शक राज मेहताही करोना पॉझिटिव्ह?

करोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी संपलेला नाहीये. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या कास्टलाही करोनाने चांगलाच प्रसाद..... Read More

04-Dec-2020
शेतीत रमलीय ही मराठी अभिनेत्री, पिकवतेय फळं आणि भाज्या

लॉकडाऊनच्या काळात फावल्या वेळेत सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच अनेक छंद जोपासले. मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला. पण काहींनी हाच छंद व्यवसायातही..... Read More

04-Dec-2020
घरी रंगकाम चालू होतं , तशीच आले shoot ला म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले हे फोटो

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक..... Read More

04-Dec-2020
लिज्जत पापडची यशोगाथा आशुतोष गोवारीकर घेऊन येणार सिनेमारुपात, ही अभिनेत्री साकारतेय नायिका

बॉलिवूडला  ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ असे एकापेक्षा एक चित्रपट देणारे मराठमोळे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असणारे आशुतोष लवकरच..... Read More

04-Dec-2020
साडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, पाहा Photos

अभिनेत्री सायली संजीव ही 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर सायली जरी मराठी सिनेमांमध्ये मोठ्या दिमाखात..... Read More

04-Dec-2020
'अतरंगी रे' च्या सेटवरुन अक्षय कुमार आणि सारा अली खानचा हा गोड फोटो

आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा सिनेमा 'अतरंगी रे'ची मध्यंतरी बरीच चर्चा रंगली होती, धनुष,अक्षय कुमार आणि सारा अली..... Read More

04-Dec-2020
शशांक - प्रियांकाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पाहा या सुपर कपलचे हे फोटो

अभिनेता शंशाक केतकर आणि प्रियांका ढवळे या गोड जोडीचा आज लग्नाचा वाढदिवस. 4 डिसेंबर, 2017 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती.

पुण्यात..... Read More

04-Dec-2020
म्हणून अभिनेत्री शिवानी रांगोळे शिकतेय स्कूटी

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग..... Read More

04-Dec-2020
पाहा Video : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी आणि अभिजीतची स्कूटरसवारी

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आता आसावरीची साथ तिच्या मुलाने म्हणजेच बबड्याने सोडली असली तरी अभिजीत मात्र कायमच आसावरीसोबत आहे. दोघं सध्या घर..... Read More

04-Dec-2020
पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला' मधील जीजाचा हा स्वॅग पाहिला का ?

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत सुरुवातीला राणादाचा स्वॅग पाहायला मिळत होता. मात्र आता जीजा या मालिकेत चांगलीच भाव खाऊन जात..... Read More