By | 12-Sep-2018

पंकज उदास यांचे नवीन भक्तीगीत ‘जय गणेश’ प्रकाशित

गझलगायक पंकज उदास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित असून ‘जय गणेश’ नावाचे हे भक्तीगीत सीडीस्वरुपात आहे. या भक्तिगीताचे प्रकाशन प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात गणरायाच्या चरणी.....

Read More

By | 12-Sep-2018

व्हिडीओ:नागराज मंजुळेंसह आर्ची आणि परशाने केला मनसे चित्रपट सेनेते प्रवेश

सैराट सिनेमामुळे सर्वांना याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता जरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांच्या कुठल्याही आगामी सिनेमाची घोषणा नाहीय,तर त्यांनी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला.....

Read More

By | 12-Sep-2018

'शुभलग्न सावधान' मधील 'नवरोजी'आले थाटात

लग्न म्हटलं की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे.....

Read More

By | 12-Sep-2018

करिना कपूर पुन्हा देणार गुड न्यूज; तैमूरला मिळणार भावंड

करिना कपूर खान लवकरच एक गुड न्यूज देणार आहे. तुम्ही म्हणाल,आम्हाला माहितीय की ती गुड न्यूज नावाचा सिनेमा करतेय. त्यामुळे यात काहीच नवल नाही. तैमूरच्या जन्मानंतरसुध्दा तिने आपल्या सौंदर्य आणि.....

Read More

By | 12-Sep-2018

सोनी मराठीवर पाहा उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा

सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन होत आहे. म्हणूनच सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’या पहिल्यावहिल्या कार्यक्रमात प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी या कलाकारांनीसुध्दा विघ्नहर्त्याच्या साक्षीने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नम्रता.....

Read More

By | 11-Sep-2018

सिध्दार्थ चांदेकरने गर्लफ्रेंड मितालीसोबतचा हा खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्च्या सध्या जोरदार सुरु आहेत. मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हिरो म्हणून ओळखला जाणारा सिध्दार्थ चांदेकर आणि 'उर्फी'फेम अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघंही.....

Read More

By | 11-Sep-2018

मीरा म्हणते प्रत्येक आई आपल्या बाळाला देते ही सुंदर भेट

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत हे दोघे 5 सप्टेंबरला दुस-यांदा आई-बाबा झाले. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि हे चौकोनी कुटुंब परिपूर्ण झालं. या दोघांना मीशा ही दोन.....

Read More

By | 11-Sep-2018

पाहा ‘होम स्वीट होम’ चा हदयस्पर्शी ट्रेलर

घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पध्दतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी सिनेमाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा.....

Read More

By | 11-Sep-2018

‘बधाई हो’ ट्रेलर पाहा आणि संपूर्ण कुटुंबासोबत खळखळून हसा

‘बधाई हो’ आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा एखादी आनंदाची गोष्ट घडते. बहुतेकदा लग्नासाठी अशा शुभेच्छा देतो किंवा घरी छोट्या पाहूण्याचं आगमन होणार असतं तेव्हा अशा शुभेच्छा दिल्या जातात. आता या नावाचा.....

Read More

By | 11-Sep-2018

ओळखा पाहू सोनाली कुलकर्णी कोणाची भूमिका साकारतेय ?

चतुरस्त्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच आपल्या भूमिकांबाबत चोखंदळ असते हे आपण जाणतोच.मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येसुध्दा सोनालीच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली आहे. सोनाली एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे......

Read More

By | 11-Sep-2018

अक्षय कुमारला मिळाले ‘बर्थ डे गिफ्ट’; पुन्हा एकदा बनला नंबर वन सुपरस्टार!

बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच 51 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. वाढदिवशी आपल्या कुटुंबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या.....

Read More

By | 11-Sep-2018

'लव सोनिया'साठी कतरिना कैफने केलं सईचं कौतुक

तबरेज नुरानी दिग्दर्शित मानवी तस्करीसारखं धगधगतं वास्तव मांडणारा 'लव सोनिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकते आहे. 'लव सोनिया' सिनेमाचं स्पेशल.....

Read More

By | 10-Sep-2018

पाहा अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे नवीन फोटोशूट

अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. राझी सिनेमातील अमृताच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अभिनयासोबतच अमृताच्या डान्ससुध्दा तितकाच भन्नाट.....

Read More

By | 10-Sep-2018

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवींच्या शिरपेचात मानाचा तुरा; लवकरच मिळणार हा सन्मान

बॉलिवूड ‘चांदनी’श्रीदेवी यांचं सिनेसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. श्रीदेवी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सिनेमांचा किंवा अभिनयाचा विसर आपल्याला कधीच पडू शकत नाही. दर्जेदार सिनेमे देऊन प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणा-या.....

Read More

By | 10-Sep-2018

Bday Spl: अतुल कुलकर्णी यांना गीतांजली यांनी केलं होतं प्रपोज

मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठी सिनेसृष्टीतील मि.परफेक्शनिस्ट अतुल कुलकर्णी यांचा आज 10 सप्टेंबर हा वाढदिवस. 8 भाषा अवगत असणा-या अभिनेता अतुल कुलकर्णी सिनेमांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनय साकारत.....

Read More

By | 10-Sep-2018

अभिनेता सुव्रत जोशीने चक्क धोतर नेसून केली ‘पार्टी’

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला आणि तरूणाईचा लाडका अभिनेता म्हणून बिरुद मिरवणारा अभिनेता सुव्रत जोशी आता सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतोय. ‘शिकारी’ सिनेमात हटके भूमिका साकारुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का.....

Read More

By | 10-Sep-2018

दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा फोन बंद झाला आणि अवतरले 'बॉईज-2'

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर,लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज-2' मध्येदेखील बॉईजची तीच धम्माल- मस्ती अनुभवता येणार आहे. मात्र या सिक्वेलची कल्पना कशी रंजक.....

Read More

By | 10-Sep-2018

भूषण प्रधानच्या नवीन सिनेमाचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील हॅंण्डसम अभिनेता अशी ओळख असलेला भूषण प्रधान लवकरच आपला नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तू तिथे असावे’या नवीन सिनेमाचे पोस्टर सोशल मिडीयावर लॉन्च करत भूषणने आपल्या.....

Read More

By | 10-Sep-2018

Exclusiveव्हिडीओ: सैनिक सिनेमाच्या आठवणींना उजाळा देतेय अश्विनी भावे

बॉलिवूडमध्ये 1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘सैनिक’ हा सुपरहिट सिनेमा मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आपल्या सदाबहार अभिनयाने सजवला.10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आज 25 वर्ष पूर्ण केली आहेत......

Read More