By Prerana Jangam | 29-Apr-2020

EXCLUSIVE : ऋषी कपूर यांना शेवटच्या काळात भेटता न आल्याचं चंकी पांडेला दु:ख

अभिनेता चंकी पांडे हा लहानपणापासूनच ऋषी कपूर यांचा मोठा चाहता आहे. ऋषी यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आल्याचं तो सांगतो. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत चंकी पांडेने ऋषी यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं.....

Read More