By miss moon | 05-Oct-2021

पाहा Photos : नंदीता वहिनी फेम धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, साकारतेय ही भूमिका..

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अनेक कलाकार लोकप्रिय ठरले. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री धनश्री कडगावकर. नंदीता वहिनीच्या भूमिकेतून धनश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र प्रेग्नसीनंतर धनश्रीने तिंच काम थांबवलं होतं. मात्र.....

Read More

By miss moon | 11-Mar-2021

पाहा Video : बाळाला झोपवण्यासाठी धनश्रीने केला हा प्रयत्न, शेयर केला व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्री काडगावकरने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या आगमनानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मिडीयावरही धनश्री बाळासोबतचे फोटो शेयर करताना दिसतेय. कधी बाळासोबतचा फोटो तर कधी व्हिडीओ.

नुकतच धनश्रीने एक.....

Read More

By miss moon | 28-Oct-2020

धनश्रीकडून नव्या नंदिता वहिनींना खास शुभेच्छा, पोस्ट केला हा व्हिडीओ

नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री धनश्री काडगांवकरने आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता वहिनीसाहेब परतल्या आहेत. वहिनीसाहेबांची मालिकेत पुन्हा एन्ट्री झाली आहे. आणि आता.....

Read More

By miss moon | 23-Oct-2020

पाहा Video : नंदीता वहिनी फेम धनश्रीचा पतीसोबत स्वॅग व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत खलनायिकेची अर्थात नंदिता वहिनींची भूमिका साकारणाऱ्या धनश्री कडगांवकरने काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | 10-Aug-2020

नंदीता वहिनींना जन्माष्टमीला आली कान्हा लाडूची आठवण

मालिकांच्या सेटवर विविध सण हे त्या सीनच्या निमित्ताने साजरे केले जातात. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरही विविध सण आजवर साजरे केले गेले आहेत. कृष्ण जन्माष्टमीचा सणही या मालिकेत साजरा केलेला.....

Read More

By Ms Moon | 29-May-2020

लॉकडाउन वाढल्याची बातमी कळताच या अभिनेत्रीने केली ही गोष्ट

देशभरात लॉकडाउन 5ची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे लॉकडाउन विविध टप्प्यांसह असणार आहे. मात्र ही बातमी कळताच अभिनेत्री धनश्री कडगावकरने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. ‘तुझ्यात जीव.....

Read More

By Ms Moon | 24-May-2020

नंदीता वहिनींकडून ईदच्या शुभेच्छा, या पेहरावात दिसली इतकी सुंदर

रमजान ईदच्या निमित्ताने सोशल मिडीयाचे पेज आज शुभेच्छांनी भरले आहेत. कलाकारांनी तर त्यांच्या विविध पेहरावात ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून नंदीता वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या.....

Read More

By Ms Moon | 03-May-2020

घरातूनच मराठी अभिनेत्रींनी केला हा ट्रेडिंग व्हिडीओ, टिव्हीचा रिमोट केला पास

लॉकडाउनच्या काळात सध्या विविध गोष्टींचा ट्रेंड सुरु आहे. यातच घरात बसून मित्र मैत्रिणी करत आहेत एक ट्रेंडिंग व्हिडीओ. या व्हिडीओत एखादी वस्तू पास केली जाते. पहिल्या व्यक्तिकडून ती वस्तू दुसऱ्या.....

Read More