By miss moon | 29-Sep-2021

'एक थी बेगम 2' साठी अनुजा साठेने हातात घेतली खरी बंदूक, म्हटली "अनुभव शहारे आणणारा"

 अनेक एक्शन चित्रपट, मालिका, सिरीज किंवा जाहिरातीत आपण विविध पात्रांना सहजरित्या गोळीबार करताना, रक्तपात करताना आणि बंदुकी वापरताना पाहतो. पण या सगळ्यात खोट्या हुबेहुब दिसणाऱ्या पिस्तुल, बंदुका चित्रीकरणासाठी खोटं वापरल्या जातात......

Read More

By miss moon | 20-Sep-2021

'एक थी बेगम 2' चा ट्रेलर प्रदर्शित, पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम

बहुप्रतीक्षित 'एक थी बेगम' चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून यात अनुजा साठे अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसेल. मात्र ती लीला पासवान या नावाने आलीय. मकसूदचे बेकायदेशीर.....

Read More

By miss moon | 16-Sep-2021

पाहा Teaser : कोण आहे लीला पासवान ? लवकरच प्रदर्शित होणार 'एक थी बेगम 2' सिरीज

सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची.....

Read More

By miss moon | 02-Oct-2020

या कारणासाठी अभिनेत्री अनुजा साठे आहे उत्सुक, या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागातही झळकणार अनुजा

'एक थी बेगम' या वेबसिरीजमधून अभिनेत्री अनुजा साठेच्या अभिनयाचा वेगळा पैलू पाहायला मिळाला. या वेबसिरीजमध्ये 80 ते 90 च्या दशकातला अंडरवर्ल्डचा काळ दाखवण्यात आला होता. ज्यात अशरफ नावाची महिला आपल्या.....

Read More

By miss moon | 01-Sep-2020

अनुजा साठेच्या या वेब सिरीजचा येणार दुसरा सिझन, दिग्दर्शकाने पोस्ट करून केली घोषणा

'एक थी बेगम' या वेब सिरीजला लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. अश्रफ उर्फ सपना दीदी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्वत:ला बदललं होतं. त्याच सपना दीदीची खरी कहाणी.....

Read More

By Prerana Jangam | 17-Apr-2020

पाहा Video : अनुजा साठेने अशी साकारली बेगम

अभिनेत्री अनुजा साठेची एक थी बेगम ही वेब सिरीज या लॉकडाउनमध्ये प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये अनुजा मुख्य भूमिका साकारत आहे. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अनुजाने ही.....

Read More

By Prerana Jangam | 09-Apr-2020

#EkThiBegumReview : क्राईम थ्रिलर सूडकथेचा थरार आणि उत्तम कलाकारांची फळी 

एका वेबसिरीजच्या यशासाठी काय हवं ? तर एक उत्तम कथा आणि कथेतील भूमिकांना न्याय देणार कलाकार. असचं झालयं ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजच्या बाबतीत. एम एक्स प्लेयरवरील ‘एक थी बेगम’.....

Read More

By Ms Moon | 05-Apr-2020

 पाहा Trailer : 'एक थी बेगम' वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, वेबसिरीजमध्ये आहेत हे मराठी कलाकार

सध्या लॉकडाउनमुळे घरात बसलेला प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलाय. त्यामुळे अनेक वेबसिरीज सध्या प्रदर्शित होत आहेत. त्यातच 'एक थी बेगम'  या वेबसिरीजचं नाव सध्या लक्षवेधी ठरतय. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | 03-Apr-2020

नव्या थरारक वेबसिरीजमध्ये झळकणार अभिनेत्री अनुजा साठे

सध्या देशभरात लॉकडाउन होण्याच्या आधीच सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. कला विश्वाचं काम बंद असल्याने कलाकारही या दरम्यान घरीच आहेत. मात्र ज्या कामाचं चित्रीकरण याआधी झालेलं आहे ते.....

Read More