By miss moon | 01-Oct-2020

पाहा Photos : हळदी समारंभासाठी अशी नटली 'फुलाला सुगंध मातीचा'मधील किर्ती

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आता किर्ती आणि शुभमचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. एकीकडे आपल्या आई-वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून स्वत:ला सावरत असलेली किर्ती तर दुसरीकडे तिचं लग्न लावून देण्याच्या घाईत असलेला.....

Read More