13-Aug-2020
कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाच्या मते, ‘जान्हवी कपूरच्या सिनेमात महिलांना संधी दिली गेली आहे

अगदी अलीकडेच भारतीय वायू दलाने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमातील लिंग भेदभावावर आक्षेप घेतला होता. यानंतर ज्यांच्या जीवनावर..... Read More

13-Aug-2020
‘सिंगिंग स्टार’ मध्ये स्वानंदीच्या स्वरांना मिळणार रोहीतची साथ, पाहा व्हिडियो

सोनी मराठी वाहिनीवर एका नव्या रिअ‍ॅलिटी शोचा बिगुल वाजला आहे. 'सिंगिंग स्टार'  असं या कार्यक्रमाचं नाव आहे.  या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य..... Read More

13-Aug-2020
‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेच्या सेटवरील या ‘Tea buddies’ पाहिल्या का?

मालिकांच्या सेटवर अनेक वर्षं एकत्र काम करत असल्याने अनेकदा खास बाँडिंग तयार होतं. सहकलाकारापुरतं मर्यादित असलेलं हे नातं खास मैत्रीमध्येही..... Read More

13-Aug-2020
'तुला पाहते रे' मालिकेला दोन वर्षे पूर्ण, गायत्री दातारने आठवणींना दिला उजाळा

अभिनेत्री गायत्री दातारला तिच्या पहिल्या वहिल्या कामातय प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळालं. 'तुला पाहते रे' या मालिकेत गायत्री ईशाच्या भूमिकेत..... Read More

13-Aug-2020
Exclusive: अंकिता लोखंडेसोबतच्या फ्लॅटचे ईएमआय सुशांतच्या अघोषित खात्यातून? ईडी तपासात आलं समोर

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाची लढाई भलेही सुशांतचं कुटुंब, रिया चक्रवर्ती, महाराष्ट्र पोलिस आणि बिहार पोलिस यांच्यामध्ये सुरु आहे. याचदरम्यान..... Read More

13-Aug-2020
‘माझा होशील ना’ मध्ये आदीच्या भूमिकेत दिसणार हा होतकरु एक्टर ?

‘माझा होशील ना’ या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी हा आदी ही व्यक्तिरेखा साकारतोय. अभिनेत्री गौतमी देशपांडेही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहेत...... Read More

13-Aug-2020
या दिवशी प्रसारित होणार ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा अखेरचा भाग

लॉकडाऊननंतर ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या भागांमधील रंजकता अधिक वाढली. पण ही रंजकता आता शिखरावर असताना मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे...... Read More

13-Aug-2020
पाहा Video : रिमझिम पावसात अशी थिरकली उर्मिला कोठारे, पोस्ट केली नृत्याची झलक

लॉकडाउनच्या काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होमला सुरुवात केली. यात काहींनी ऑनलाईन वर्कशॉप सुरु केले. अभिनेत्री उर्मिला कोठारेनेही ऑनलाईन वर्कशॉपला सुरुवात..... Read More

13-Aug-2020
श्रीदेवीच्या बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त जान्हवीने दिला आईच्या आठवणीला उजाळा

आज दिवगंत अभिनेत्री श्रीदेवीचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी श्रीदेवीचे फॅन्स, मित्र मैत्रिणी, कुटुंबिय तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. श्रीदेवीचं मुलींवर..... Read More

13-Aug-2020
पाहा Video : 'फर्जंद' फेम अंकित मोहने 17 वर्षांपूर्वी केली होती व्यायामाला सुरुवात, आता दिसतो इतका फिट

 हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अंकित मोहन मराठीत झळकला आणि मराठीतही लोकप्रिय झाला.. 'फर्जंद' या सिनेमातून मराठी प्रेक्षकांची पसंती त्याने मिळवली. त्याची..... Read More

13-Aug-2020
अक्षय कुमारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला 2020 मधील सर्वात महागडा भारतीय अभिनेता

फोर्ब्ज मासिकाने 2020मध्ये सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बॉलिवूडमधून अक्षय कुमारचं या यादीत आहे. फोर्ब्ज..... Read More

13-Aug-2020
पाठक बाईंचं हे सुंदर रुप पाहुन तुम्हीही म्हणाल 'तुझ्यात जीव रंगला'

'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठक बाई या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत असतात. मालिकेतील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ही भूमिका..... Read More

13-Aug-2020
पाहा Video : कुशल बद्रिकेच्या या गोष्टीमुळे भाऊ कदमला आला राग

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून विनोदवीर अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतात. यंदाही हे विनोदवीर त्यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना हसवत आहेत...... Read More

13-Aug-2020
राणादा म्हणतो... "शब्दांपेक्षा डोळे अधिक बोलतात"

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा हा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेता हार्दिक जोशी ही भूमिका साकारतो. या भूमिकेमुळे हार्दिकचा प्रचंड मोठा..... Read More

13-Aug-2020
नवीन एन्ट्री झालेल्या रुपाली भोसलेसोबत सहकलाकारांची झाली अशी मैत्री, ऑफस्क्रिन करत आहेत अशी धम्माल

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता नव्या संजनाची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय. आता अभिनेत्री रुपाली भोसले ही भूमिका साकारतेय...... Read More

13-Aug-2020
बहीण सोहा अली खानकडून भाऊ सैफला तो बाबा होणार असल्याच्या अशा हटके अंदाजात शुभेच्छा

पिपींगमूनने सगळ्यात आधी करीना कपूर खानच्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. त्यानंतर मात्र करिना आणि सैफ अली खानने ही गुड न्यूज..... Read More

13-Aug-2020
थुकरटवाडीत आलं नाईक कुटुंब, अण्णा आणि माईंची हजेरी

'चला हवा येऊ द्या' या विनादवीरांच्या मंचावर आत्तापर्यंत अनेक कलाकार येऊन गेले आहेत. शिवाय या विनोदवीरांनी अनेक कलाकारांच्या रुपात त्यांच्या..... Read More

12-Aug-2020
Exclusive: ‘गुंजन सक्सेना’ साकारण्यात आहेत जान्हवीचे अतुल परिश्रम

मला इतरांविषयी माहिती नाही, पण गुंजन सक्सेना हे नाव मी तोपर्यंत ऐकलं नव्हतं जोपर्यंत जान्हवी कपूरच्या सिनेमात कारगिल युद्धात दाखवलेला..... Read More

12-Aug-2020
मयुरीने अगदी आईप्रमाणे आशुची काळजी घेतली, अनुराधा भाकरेंनी केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. आशुतोष नैराश्येशी झुंज देत होता. यावेळी मयुरी, तिचे घरचे..... Read More