By miss moon | 10-Aug-2021

'ह्या छोट्या खोलीत शूट करणं म्हणजे मला धडकी भरली होती..." मधुराणीने सांगितला हा अनुभव

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळा प्रवास पाहायला मिळतोय. हा प्रवास आहे अरुंधतीच्या आयुष्यातील नव्या वळणाचा. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेऊन आता ती तिच्या माहेरी परतली आहे. एकीकडे देशमुखांच्या.....

Read More

By miss moon | 06-Jul-2021

पाहा Video : किशोरी शहाणे यांचा मुलासोबत धमाकेदार डान्स, 'कोंबडी पळाली' गाण्यावर धरला ठेका

अभिनेत्री किशोर शहाणे या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्याच्या कामाविषयीच्या अपडेट्स फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्या सोशल मिडीयावर शेयर करतात. शिवाय सेटवरील गमती जमती देखील त्यांच्या सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | 16-Mar-2021

'आई कुठे काय करते' मालिका पार करणार 300 भागांचा टप्पा

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या आईची.....

Read More

By miss moon | 21-Oct-2020

आईच्या आठवणीत अभिनेता भरत जाधव यांनी केली ही पोस्ट

अभिनेता भरत जाधव सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या निमित्ताने भरत दररोज नवनवीन पोस्ट करत आहेत. नुकतीच त्यांनी एक भावुक पोस्ट केली आहे......

Read More

By miss moon | 31-Aug-2020

या व्यक्तिमुळे अभिनेता सिद्धार्थ जाधवला मिळतं मागे वळून न पाहता पुढे जाण्याचं बळ

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमीच त्याचं त्याच्या परिवारावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. त्याच्या आत्तापर्यंतच्या यशात तो कायम त्याच्या परिवाराला श्रेय देतोय. त्याच्या करियरमध्ये त्याची आईही मोठो आधारस्तंभ.....

Read More

By miss moon | 18-Aug-2020

या व्यक्तिमध्ये दडला आहे श्रेया बुगडेचा आनंद, असा साजरा केला खास व्यक्तिचा वाढदिवस

'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या विनोदवीरांमध्ये आहे कॉमेडी क्विन श्रेया बुगडे, जिचा अभिनय आणि कॉमेडीच्या टायमिंगचे मोठ्या.....

Read More

By Bollywood Reporter | 03-Apr-2020

Video : मिलिंद सोमणची आई शोभते, सूने सोबत खेळली लंगडी

मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमणचा फिटनेस आणि त्याच्या फिटनेसबद्दलच्या इतर अॅक्टीव्हीटीजबदद्ल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मिलिंद जितका फिटनेस फ्रिक आहे तितकीच त्याची २८ वर्षीय पत्नी अंकीतासुध्दा आहे. हे दोघंही नेहमीच सोशल मिडीयावर.....

Read More