By miss moon | 15-Oct-2020

मराठी फिल्म 'हबड्डी' आणि विद्या बालनच्या 'नटखट'ने होणार मेलबर्न चित्रपट महोत्सवाला सुरुवात

मराठी सिनेमा 'हबड्डी' आणि विद्या बालन सहनिर्मित लघुपट 'नटखट' 23 ऑक्टोबरला मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहेत. या दोन सिनेमांनी या महोत्सवाची सुरुवात होऊन या फिल्म्स महोत्सवाचं उद्घाटन होईल. सध्या कोरोनाग्रस्त.....

Read More