By | 10-Nov-2018

नवाजुद्दीनवर माजी मिस इंडियाने केला लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर  मीटू मोहिम अधिक चर्चेत आली.गायक अनु मलिक, क्रिकेटपटू लसिथ मलिंगा, अभिनेता आलोक नाथ, दिग्दर्शक साजिद खान अशी अनेक नाव याप्रकरणानंतर चर्चेत आली......

Read More