By miss moon | 01-Sep-2021

पाहा Video : या कारणासाठी मराठी कलाकारांसोबत एकाच मंचावर दिसली धकधक गर्ल माधुरी दीक्षित, चक्क घेतला उखाणा

मोहक अदा, सौंदर्य, नृत्यकौशल्य यांचा संगम असलेली मनमोहक अदाकार आणि मनोरंजन विश्वातील सुपरस्टार माधुरी दीक्षित नुकतीच माहेरी आली. माहेरी म्हणजेच मराठी मनोरंजन विश्वातील एका कार्यक्रमाच्या मंचावर ती दिसली. निमित्त होतं.....

Read More

By Prerana Jangam | 30-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "हल्ली टिव्हीवरील मालिकांमध्ये जे हरवलय ते ओटीटीवर पाहायला मिळतय", शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली खंत

मराठी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून आजवर विविध भूमिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते शरद पोंक्षे आता ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून शरद पोंक्षे.....

Read More

By Prerana Jangam | 06-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "हिंदीत फक्त मराठी भूमिकांसाठीच माझा विचार करु नये", सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली खंत

‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन 2’ या वेब सिरीजच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव ही राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतायत. या भूमिकेतील त्यांचा खलनायकी अंदाज लक्षवेधी ठरतोय. याच सिरीजच्या निमित्ताने.....

Read More

By Prerana Jangam | 24-Dec-2020

PeepingMoon 2020 : या मराठी कलाकारांनी केला यशस्वी वेब डेब्यू, ओटीटीवर केलं पदार्पण 

2020 मध्ये लॉकडाउनचा काळ मोठा होता. त्यामुळे हे वर्ष लॉकडाउनमध्येच गेलं असही म्हणता येईल. मात्र या काळात घरात बसून करायचं काय तर मनोरंजनासाठी अनेकांनी वेब प्लॅटफॉर्मचा वापर केला. यात अनेक वेब सिरीज.....

Read More

By Prerana Jangam | 18-Dec-2020

पाहा Video : "मला स्वत:लाच सरप्राईज करायला आवडतं", मराठी फिल्म्समध्ये काम करण्याविषयी बोलला मिलिंद सोमण

'पौरशपुर' या नव्या वेबसिरीजमध्ये अभिनेता मिलिंद सोमणची महत्त्वाची भूमिका आहे. या सिरीजच्या निमित्ताने मिलिंदने नुकतच पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी या सिरीजविषयी सांगताना त्यांना आणखी मराठी सिनेमे करण्याची इच्छा असल्याचं मिलिंदने सांगितलं......

Read More

By miss moon | 04-Dec-2020

पुन्हा ओटीटीवर झळकणार रिंकू राजगुरु, दिसणार या हिंदी सिनेमात

'सैराट'सह विविध मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरु ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवताना दिसतेय. 'हंड्रेड' या वेबसिरीजनंतर आता रिंकू ओटीटीवर पुन्हा एक नव्या सिनेमासह दिसणार आहे. 'अनपॉज्ड' या सिनेमात.....

Read More

By miss moon | 14-Oct-2020

पाहा Video : अशी सुरु आहे रिंकू राजगुरुची लंडनवारी

अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी मराठी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. 'छूमंतर' या आगामी मराठी सिनेमात रिंकू झळकणार आहे. या सिनेमात रिंकूसोबत.....

Read More

By miss moon | 23-Sep-2020

पाहा Video : आगामी हिंदी सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा असेल हा लुक

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतीच तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. प्रार्थनाने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थनाचा आगामी प्रोजेक्टमधील लुक पाहायला मिळतोय. 

या व्हिडीओतून प्रार्थनाने.....

Read More

By miss moon | 06-Jul-2020

अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अक्षय बर्दापुरकर घेऊन येत आहे पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

अभिनेता पुष्कर श्रोत्री, निर्माते अक्षय बर्दापूरकर, व संगीत संयोजक आदित्य ओक मिळून  मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. प्लॅनेट मराठी सोबत त्यांचा हा अनोखा प्रयोग.....

Read More

By Rahul Raut | 28-Jun-2020

 PeepingMoon Exclusive: ‘लुडो’ ते ‘झुंड’, टी सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणार त्यांच्या या छोट्या बजेट फिल्म्स

कोरोना व्हायरसच्या पार्श्वाभूमिवर बॉलिवुड फिल्ममेकर्सना त्यांचा रस्ता हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सापडला आहे. सिनेमागृहे कधी सुरु होतील याविषयीची कोणतीच माहिती अद्याप समोर नसताना काही निर्मात्यांनी आणि स्टुडिओज मिळून त्यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर.....

Read More

By miss moon | 22-Jun-2020

 अशोक सराफ  यांचा हा सिनेमा आता अमेझॉन प्राईमवर 

अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे हे दोन अनुभवी कलाकार प्रवास या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिनवर एकत्र झळकले. दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकले असले तरी त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाची कहाणी फुलली. शशांक उदापुरकर.....

Read More