By miss moon | 31-Jan-2022

दाक्षिणात्य चित्रपटात एक्शन करताना दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या विविध अपडेट सोशल मिडीयावर शेयर करते. प्राजक्ताने नुकतीच एक खास बातमी सोशल मिडीयावर चाहत्यांना सांगितली आहे.

प्राजक्ता साऊथ चित्रपटात.....

Read More

By miss moon | 05-Jan-2022

"भेट अपूर्णच राहिली..." म्हणत प्राजक्ताने माईंसाठी पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई यांच्या निधनाने विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. राजकीय क्षेत्र, मनोरंजन विश्वासह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सिंधुताईंना आजवर भेटलेल्या.....

Read More

By miss moon | 14-May-2021

या चित्रपटात झळकणार अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, पार पडला मुहूर्त

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एका नव्या भूमिकेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई साकारली होती. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या मालिकेतून प्राजक्ताला.....

Read More

By miss moon | 29-Apr-2021

पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते "अंधार दाटला असला तरी देखील घाबरू नका", शेतकऱ्यांचं दिलं उदाहरण

सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचं सावट पसरलय. यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातलय. सथ्याच्या बिकट परिस्थितीत अनेकांना धीर देण्यासाठी विविध सकारात्मकही पोस्टही सोशल मिडीयावर केल्या जात आहेत. शिवाय सोशल मिडीयाचा वापर.....

Read More

By miss moon | 31-Mar-2021

प्राजक्ता, वीणानंतर आता ही अभिनेत्री आर्याच्या रुपात, अभिनेत्रीने स्वत: शेयर केला मालिकेतील लुक

'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरुवातीपासून पसंत केली जात होती. मात्र ही मालिका विविध कारणांमुळे नंतर चर्चेत आली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेती आर्या हे मुख्य पात्र साकारत होती. मात्र.....

Read More

By Ms Moon | 31-Dec-2020

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा साजश्रृंगार पाहिलात का?

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भात अभिनेत्री -निर्माती अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते आणि प्रमुख.....

Read More

By Prerana Jangam | 28-Dec-2020

PeepingMoon 2020 : या कलाकारांनी केल्या होत्या एकमेकांवर टीका, यावर्षी अशी पडली होती वादाची ठिणगी 

 2020 हे वर्ष अनेक वाईट, चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना मराठी मनोरंजन विश्वालाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातच यावर्षात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या. काही.....

Read More

By miss moon | 27-Oct-2020

पाहा Video : अशा सुंदर लुकमध्ये दिसली टेलिव्हिजनवरील ही लोकप्रिय अभिनेत्री

'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि त्यानंतर आता 'आई माझी काळूबाई' या दोन्ही मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लक्षवेधी ठरली. सध्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेत प्राजक्ता एका तरुण मुलीचं पात्र साकारतेय. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या.....

Read More

By miss moon | 01-Oct-2020

लहानपणी अशी दिसायची ही अभिनेत्री, आता आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनत्री

सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यांपासून थ्रोबॅक फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यानिमित्ताने त्यांचे लहानपणीचे फोटोही पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील.....

Read More

By miss moon | 11-Sep-2020

प्राजक्ता गायकवाड म्हणते "जगायचं असं की कोणी नाद केला नाही पाहिजे"

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता 'आई माझी काळुबाई' या आगामी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतून प्राजक्ता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

प्राजक्ता ही.....

Read More

By Ms Moon | 27-Apr-2020

 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाई साकारणाऱ्या प्राजक्ताला येतेय सेटची आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकारही शुटींग बंद असल्याने या लॉकडाउनमध्ये घरातच बसले आहेत. मात्र या दरम्यान त्यांना लाईट्स, कॅमेरा, एक्शनची आठवण येत आहे. म्हणून त्यांचे जुने फोटो, सेटवरचे फोटो या निमित्ताने कलाकार.....

Read More

By Ms Moon | 29-Mar-2020

या कलाकारांना ओळखलत का ? घरबसल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत हे मराठी कलाकार 

सध्या कला विश्वही लॉकडाउनमुळे बंद असल्याने सोशल मिडीयावर कलाकार मंडळी प्रचंड एक्टिव्ह आहेत. यातच दररोज सोशल मिडीयावर कलाकार काहीना काही रंजक गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. शिवाय लोकांना घरात बसण्याचही.....

Read More