By | 30-Jan-2019

अनुजा साठे-राकेश बापट ही जोडी पहिल्यांदाच झळकणार व्हॉट्स अ‍ॅप लव्ह या सिनेमात

अनुजा साठे आणि राकेश बापट हे दोघंही नव्या द्माचे आणि अभिनय संपन्न कलाकार म्हणून ओळखले जातात. या दोघांनीही हिंदी आणि मराठी क्षेत्रात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आहे. असं असलं.....

Read More

By | 12-Jan-2019

‘कैसा ये प्यार है’ फेम अभिनेता इक्बाल खानचं मराठी सिनेमात पदार्पण

‘कैसा है प्यार है’ या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रिय झालेला एक चेहरा म्हणजे इक्बाल खान. छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमधून त्याने आपल्या भूमिकांमधून छाप पाडली आहे. आता लवकरच तो मराठी सिनेमात पदार्पण.....

Read More

By | 26-Dec-2018

राकेश बापट म्हणतो 'मुंबई आपली आहे'

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड तो करत असतो. या सगळ्यामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग.....

Read More

By | 01-Oct-2018

राकेश बापटचा अॅंग्री यंग मॅन लूक; 'राजन' घेऊन येतोय प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबईतलं एकेकाळचं गुंडा राज आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जरी आपण याचे साक्षीदार नसलो तरी आपल्या आई-वडिलांकडून किंवा वडिलधा-या मंडळीकडून 80-90च्या काळातील गुन्हेगारीच्या नाट्यमय थरारक गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. दाऊद इब्राहीम,.....

Read More

By | 06-Sep-2018

सिनेरसिकांसाठी 'सविता दामोदर परांजपे'अमेरिकेत

मराठी सिनेमांची परदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही, पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील सिनेमागृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाने मिळवला आहे. शुक्रवारी 31.....

Read More

By | 30-Aug-2018

भय आणि उत्कंठा वाढविण्यासाठी ‘सविता दामोदर परांजपे’ सज्ज

‘सविता दामोदर पराजंपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची कथा शरद आणि कुसुम या दांपत्‍याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्‍कारिक आणि भीतीदायक.....

Read More

By | 30-Aug-2018

OMG! राकेश बापटला ‘सविता दामोदर परांजपे’च्या सेटवर झाला हा भास

अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भय, उत्सुकता आणि प्रेमकथा असा त्रिकोणी संगम साधणा-या सिनेमाची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. अभिनेता सबोध.....

Read More