By Prerana Jangam | 20-Nov-2021

Jhimma Review :  लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम मेळ सोबतच हास्याचा धमाका… निर्मिती सावंत यांच्या विनोदी शैलीने वेधलं लक्ष

चित्रपट – झिम्मा कलाकार – सुहास जोशी, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे कथा-दिग्दर्शन – हेमंत ढोमे लेखिका – इरावती कर्णिक निर्मिती – क्षिती जोग,.....

Read More

By Ms Moon | 30-Jan-2021

'बस्ता' सिनेमात हा मराठी सुपरस्टार झळकलाय पोलिसाच्या भूमिकेत

काळ जरी बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हंटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा.....

Read More

By miss moon | 01-Dec-2020

हातावर मेहंदी आणि निखळ हास्य, अभिनेत्री सायली संजीवने पोस्ट केला हा व्हिडीओ

सोशल मिडीयावर अभिनेत्री सायली संजीवच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती असते. इन्स्टाग्राम अकाउंटवर तर सायलीचे 1 मिलीयन चाहते आहेत. शिवाय सायलीदेखील तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट करत असते.

सायली संजीवने नुकताच.....

Read More

By miss moon | 24-Nov-2020

सुबोध भावेची निर्मिती असलेली मालिका 'शुभमंगल ऑनलाइन' करणार 50 भाग पू्र्ण

'शुभमंगल ऑनलाइन' ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय हा आकर्षणाचा भाग ठरतोय. नुकतीच ही मालिका आता 50 भाग पूर्ण करत आहे. या मालिकेचा 50.....

Read More

By miss moon | 23-Sep-2020

सजणार शंतनू आणि शर्वरीचा ऑनलाईन विवाह सोहळा

लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवी गोष्ट भेटीला येत आहे. 'शुभमंगल ऑनलाईन' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता सुयश टिळक आणि सायली संजीव ही जोडी पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे.....

Read More

By miss moon | 03-Sep-2020

पाहा Photos : सायली संजीवच्या घायाळ करणाऱ्या अदा, दिसली या सुंदर लुकमध्ये

अभिनेत्री सायली संजीवचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. 'काहे दिया परदेस' मालिकेतून मिळालेली लोकप्रियता त्यानंतर विविध मराठी सिनेमांमधून सायली प्रेक्षकांचं मनोरंजन करते. त्यामुळे सायलीच्या सोशल मिडीया अपडेटवर तिच्या चाहत्यांचं कायम.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

अभिनेत्री सायली संजीव शिकतेय हे वाद्य, वाजवलं 'विठू माऊली तू..'

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कित्येकांनी केला आहे. या मिळालेल्या वेळेत नवनवीन गोष्टी काहींनी शिकल्या. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही बंद होतं. म्हणूनच कला विश्वातील कलाकार मंडळी घरातच होती. नुकतीच चित्रीकरणाला.....

Read More

By Ms Moon | 05-Jun-2020

पहिल्यांदाच अशा एकत्र झळकल्या या मराठी अभिनेत्री, ‘घे उंच भरारी’ गाणं प्रदर्शित 

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्व आणि चित्रीकरण जरी थांबलं असलं तरी कोरोनामुळे कलाकारांचं मनोबल खचलेलं नाही आणि उत्साहही कमी झालेला नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्रींचं नुकतच प्रदर्शित झालेलं नवं गाणं.

       
Read More

By Ms Moon | 04-Jun-2020

'घे उंच भरारी' नवं गाणं येतय भेटीला, पहिल्यांदाच एकत्र झळकणार या मराठमोळ्या अभिनेत्री

 लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद असलं तरी या कला विश्वातील कलाकारांनी घरातच राहून विविध व्हिडीओ तयार केले. काहींनी कोरोनाग्रस्त परिस्थितीत कशी काळजी घ्यायला हवी यावर व्हिडीओ केले तर काहींनी.....

Read More

By Ms Moon | 18-May-2020

सायली संजीवच्या या फोटोला काही तासांमध्ये इतके लाईक्स

अभिनेत्री सायली संजीव मागील वर्षापासून विविध मराठी सिनेमांमध्ये झळकतेय. काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून सायली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विविध भूमिकांमध्ये ती दिसू लागली. सोशल मिडीयावर सायलीचा मोठा चाहतावर्ग.....

Read More

By Ms Moon | 13-May-2020

सायली संजीव लॉकडाउनमध्ये मिस करतेय ही गोष्टी

या लॉकडाउनमध्ये बरीच लोकं बऱ्याच गोष्टी मिस करत असतील. मात्र लॉकडाउननंतर आता काय काय करायचं याची जवळपास यादीच काहींनी बनवली असेल. यात बऱ्याच गोष्टींची आठवण सगळ्यांना येत असेल. अभिनेत्री सायली संजीवही.....

Read More

By Ms Moon | 10-May-2020

 सायली संजीवच्या या सिनेमाचा टीझर झाला प्रदर्शित

काही स्वप्न पूर्ण होतात आणि जी स्वप्न पूर्ण झालेली नाहीत त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रवास काही वेगळाच असतो. याच स्वप्नांचा नक्षीदार प्रवास उलगडणारा मराठी सिनेमा आहे ‘गोष्ट एका पैठणीची’. या.....

Read More

By Ms Moon | 08-May-2020

 अभिनेत्री सायली संजीवची ही कला तुम्हाला माहित आहे का ?

लॉकडाउनच्या काळात विविध छंद बहुतांश लोकं जोपासत आहेत. त्यातच दररोजच्या व्यस्ततेमुळे ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या करण्यासाठीही वेळ मिळाला आहे. अभिनेत्री सायली संजीवही या वेळेचा सुदपयोग करत आहे.

       
Read More

By Ms Moon | 16-Apr-2020

 ‘काहे दिया परदेस’ मधील शिव गौ-री पुन्हा एकत्र आले भेटीला, हे आहे कारण

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव आणि गौरी आता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निमित्त आहे एका नव्या गाण्याचं. 

या प्रसिद्ध मालिकेत शिव आणि गौरी म्हणून प्रसिद्ध असेलेले कलाकार.....

Read More

By Pradnya Mhatre | 15-Apr-2020

Photos : अभिनेत्री सायली संजीवच्या साडीतल्या अदा एकदा पाहा

छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहचलेली आणि आता मराठी सिनेसृष्टीत चांगलाच जम बसवलेली अभिनेत्री आहे, सायली संजीव. अनेक सिनेमे तिचे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. लॉकडाऊनपूर्वीच सायलीच्या अनेक सिनेमांची घोषणा सोशल मिडीयावर पाहायला मिळाली.....

Read More

By Ms Moon | 14-Apr-2020

ही प्रसिद्ध जोडी पुन्हा झळकणार एकत्र, हे आहे निमित्त

मराठी टेलिव्हिजनवरील ऑनस्क्रिन अशा कित्येक प्रसिद्ध जोड्या आहेत ज्यांना पुन्हा पाहण्याची  प्रेक्षकांची उत्सुकता आहे. यापैकी एक जोडी म्हणजे 'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव गौरीची जोडी प्रसिद्ध झाली होती. 

शिव आणि.....

Read More

By Ms Moon | 24-Mar-2020

पाहा Photos : या अभिनेत्रींचे गुढीपाडव्याचे इन्स्टाग्राम फोटो तुम्हाला करतील घायाळ, गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या सौंदर्यवती 

सोशल मिडीयावर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी सण उत्सवाशिवाय कोणतं चांगलं निमित्त असू शकेल ? आणि हेच निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींनाही असतं. सणांना मराठमोळ्या वेशभूषेतीला या सौंदर्यवतींचे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात.  गुढीपाडव्याच्या.....

Read More

By Prerana Jangam | 10-Mar-2020

आणि सायली संजीव बिग बींना समोर पाहून भान हरपून पाहत बसली, सायलीने शेयर केला अनुभव 

'एबी आणि सिडी' या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी सिनेमात पाहण्याची संधी मिळणार आहे. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले यांच्यासोबत बिग बींची छोटी मात्र महत्त्वाची भूमिका.....

Read More

By Prerana Jangam | 06-Mar-2020

Movie Review : कसा आहे 'मन फकीरा' हा मराठी सिनेमा ? पाहा रिव्ह्यू

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मृण्मयीने सिनेमा दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंकित मोहन, अंजली.....

Read More