01-Dec-2020
सुट्टीच्या दिवशी ही व्यक्ती सिद्धार्थ चांदेकरला सकाळी वेळेत उठवते

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मिडीयावर सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याचे विविध फोटो पाहायला मिळतात. सिद्धार्थ आणि मिताली या कपलचे सुंदर..... Read More

27-Nov-2020
पाहा Photos : असा आहे 'सांग तू आहेस का ? मालिकेतील स्वराज

गेल्या काही दिवासांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोची चर्चा आहे.  'सांग तू आहेस का ?' या आगामी मालिकेचा प्रोमा आणि त्या..... Read More

17-Nov-2020
पुढल्या वर्षी मिताली मयेकर बनणार मिसेस चांदेकर, पोस्ट केले हे फोटो

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या कपलचं लग्न याचवर्षी पार पडणार होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे दोघांनी लग्नाची..... Read More

21-Oct-2020
या दोन अभिनेत्यांनी केलं होतं एकत्र काम, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थने एक जुनी आठवण शेयर केली आहे...... Read More

29-Sep-2020
मितालीला आली गेल्या वर्षीच्या या ट्रीपची आठवण, फोटो केले शेयर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. मेड फॉर इच अदर असं हे कपल त्यांच्या..... Read More

11-Sep-2020
या खास व्यक्तिकडून मितालीला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री मिताली मयेकरचा आज वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी मितालीला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत...... Read More

10-Sep-2020
या दिवशी होणार सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं लग्न

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर ऑफस्क्रिन कपल आहे. सोशल मिडीयावरही या कपलची चर्चा होत..... Read More

26-Aug-2020
International Dogs Day च्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट केला हा व्हिडीओ

आज आंतरराष्ट्रीय डॉग्ज डेच्या निमित्ताने मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. बहुतांश कलाकार हे प्राणीप्रेमी, विशेषकरून ज्यांना..... Read More

06-Aug-2020
सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडचा हा व्हिडीओ पाहाच, पोस्ट केला रिल व्हिडीओ

इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर रिल नावाचं नवं फिचर आलं आहे. या फिचरचा वापर करुन विविध गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करता येतात...... Read More

29-Jul-2020
या कपलचा हा थ्रोबॅक फोटो आहे चर्चेत, दिसली स्वॅग केमिस्ट्री

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील स्वॅग कपल आहे. दोघांचे फोटो हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

सोशल..... Read More

12-Jun-2020
अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला इथून वाढली अभिनय क्षेत्राची ओढ, शेयर केली ही जुनी आठवण

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा देत नेटकरी व्यक्त होत आहेत. मनोरंजन..... Read More

04-Jun-2020
पाहा Video : अभिनेता सिध्दार्थ चांदेकरची ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची इच्छा

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला विविध सिनेमांमधून, मालिकांमधून, वेब सिरीजमधून विविध भूमिका साकारताना पाहिलय. मात्र त्याची एक अशी भूमिका साकारायचं राहिलय ज्याची..... Read More

20-May-2020
EXCLUSIVE : लॉकडाउनमुळे या अभिनेत्याचा लग्नसोहळा ढकलला पुढे, लग्नाची केली होती सगळी तयारी

लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. कित्येक लोकांची कामही या लॉकडाउनमुळे ठप्प झाली आहेत. त्यातच काहींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही..... Read More

16-May-2020
 सिध्दार्थ चांदेकरने केलं हे नवं चॅलेंजच्या, पोस्ट केली आवडत्या सिनेमांची यादी

सोशल मिडीयावर लॉकडाउनमुळे विविध चॅलेंजचा सुळसुळाट सुरु आहे. घरात बसून एकमेकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध चॅलेंज  दिले जात आहेत. यातच अभिनेता..... Read More

04-May-2020
 सिध्दार्थ चांदेकर आणि प्रिया बापटच्या या कामाला पूर्ण झाली एक वर्ष 

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या मागील वर्षी आलेल्या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत झळकले होते. राजकीय विषयावर..... Read More

07-Apr-2020
मुंबई पोलिस सिध्दार्थला म्हणतात, 'आम्हाला 'गुलाबजाम'च्या गोडव्याारखं प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहोत'

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या..... Read More

26-Feb-2020
चर्चेत आहे या अभिनेत्रीचं हे हॉट फोटोशुट 

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या एका कारणासाठी चर्चेत आहेत. ते कारण आहे मितालीने नुकतचं केलेलं फोटोशुट.

सोशल मिडीयावर सध्या हे फोटोशुट चर्चेत..... Read More

24-Jan-2020
या जोडीच्या साखरपुड्याला झाले एक वर्ष, पाहा कोण आहे ही जोडी

सोशल मिडीया आता प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यातच या सोशल मिडीयाने कित्येकांच्या आयुष्यात खुप मोठा बदल घडवुन..... Read More

10-Nov-2019
सिध्दार्थ-मितालीचे हे फोटो पाहुन तुम्ही म्हणाल Wow !

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल. नेहमीच नवनवे फोटशूट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात त्यांचा हातखंडा. या दोघांचंही..... Read More