By Prerana Jangam | 29-Jul-2021

पाहा Video : विजू माने यांनी सांगितली मनोरंजन क्षेत्रातील सध्याची विदारक परिस्थिती

मागील वर्षापासून ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राताला बसला आहे. टेलिव्हिजन मालिका आणि इतर कार्यक्रमाचं चित्रीकरण सध्या सुरळीत सुरु आहेत. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद असल्याने त्याचा मोठा फटका.....

Read More

By miss moon | 25-May-2021

पाहा Video : अभिनेता उमेश कामतला या गोष्टीची येत आहे आठवण

सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलय. कोरोना काळात राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर बंधन आणली गेली आहेत. यात मनोरंजन विश्वाचही काम बंद झालय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद, सिनेमागृह,.....

Read More

By miss moon | 12-May-2021

हाऊस फुल्लचे सर्व रेकॉर्ड तोडणारं बालनाट्य 'अलबत्या गलबत्या'ला तीन वर्षे पूर्ण

अलबत्या गलबत्या या बालनाट्याने बच्चेकंपनीचं चांगलच मनोरंजन केलं होतं. हाऊस फुल्लचे सर्वे रेकॉर्ड तोडणाऱ्या या बालनाट्याने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सत्तरच्या दशकात अलबत्या गलबत्या हे नाटक गाजलं होते......

Read More

By miss moon | 06-Mar-2021

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ट नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं राहत्या घरी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. श्रीकांत मोघे हे 91 वर्षांचे होते. मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वात एक चॉकलेट हिरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती.  

रंगभूमी आणि.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

प्राजक्ता माळी म्हणते, "आयुष्याचा संपुर्ण आनंद घेत, योग्य ती काळजी घेत जगायचं"

यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात सिनेमागृहेदेखील बंद होती. त्यामुळे सिनेप्रेमींना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहण्याचा आस्वाद घेता येत नव्हता. यातच नुकतीच सिनेमागृहे सिनेमाप्रेमींसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आता मोठ्या कालावधीनंतर पुन्हा.....

Read More

By miss moon | 14-Dec-2020

अभिनेत्री मनवा नाईकच्या या गोष्टीला झाले एक वर्ष पूर्ण

अजरामर ठरलेलं विल्मय शेक्सपिअर लिखित 'हॅम्लेट' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं गेलं होतं. नाना जोगांनी मराठी रुपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली होती. या.....

Read More

By miss moon | 31-Jul-2020

'घाडगे एण्ड सून' फेम या अभिनेत्रीला येत आहे या गोष्टीची आठवण

सध्या मनोरंजन विश्वाच्या कामाला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स अद्याप बंदच आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव सध्यातरी प्रेक्षकांना घेत येत नाहीय. मात्र ओटीटीवर विविध सिनेमे प्रदर्शित.....

Read More

By miss moon | 26-Jun-2020

आवडत्या नाट्यगृहात अभिनेत्री स्पृहा जोशी घेऊन येणार ही गोष्ट ?

सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प होतं. त्यातच सरकारच्या परवानगी नंतर आता हळूहळू चित्रीकरण पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह अद्याप बंदच आहेत. यातच अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

या ऑनलाईन कार्यक्रम स्पर्धेत झळकतील हे प्रसिध्द मराठी कलाकार, ‘ऑनलाईन माझं थिएटर’ लवकरच येणार भेटीला 

सोशल मिडीयावर 'ओ एम टी' याचा फुल फॉर्म काय असं ट्रेंड होत होतं. त्यात मराठी कला विश्वातील काही कलाकारांनी हे पोस्ट करुन सगळ्यांनाच कोड्यात पाडलं होतं. त्यानंतर काही दिवसात याचा.....

Read More

By miss moon | 23-Jun-2020

 'OMT' चा फुल फॉर्म आला समोर, सुरु होणार ऑनलाईन थिएटर ?

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी सोशल मिडीया हे महत्त्वाचं माध्यम बनलय. एखादी घोषणा करायची असेल तर याच माध्यमाचा वापर जास्त केला जात आहे. काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील काही कलाकार हे OMT.....

Read More

By Ms Moon | 09-Jun-2020

कोराना आणि लॉकडाउनचा या सिनेमालाही बसला फटका, प्रदर्शन ढकलले पुढे

कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला. मनोरंजन विश्वाचे काम तर ठप्प झालेच मात्र जे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर होते त्याचं प्रदर्शन रखडलं. काहींना हे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | 17-May-2020

अशी झाली होती मकरंद देशपांडे यांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री, क्रिकेट होतं पहिलं प्रेम

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत किंवा तिथपर्यंत येण्याच्या प्रवासाच्या आठवणी कायम असतात. याच आठवणी जागवल्या आहेत अभिनेता मकरंद देशपांडे यांनी. नाटक आणि सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारे अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे.....

Read More

By Ms Moon | 31-Mar-2020

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल मिडीयावर मराठी कलाकारांचं कोरोना थिएटर 

सध्या कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. यातच घरी बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोक करत आहेत. कला विश्वातील कलाकार या मिळालेल्या वेळेत घरात.....

Read More

By Prerana Jangam | 16-Jan-2020

सिनेमागृहात ‘तानाजी’वर नोटांचा पाऊस 

सध्या महाराष्ट्राला वेड लावलय ते ‘तानाजी’ या चित्रपटाने. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी’ हा चित्रपट सध्या धुमाकुळ घालतोय. त्यातच कोल्हापुरातील एका चित्रपटगृहात जे झालं ते पाहुन या.....

Read More